कंबरबॅचला लावलेले प्रेम अर्थात Cumberbitching आरोग्याला अपायकारण असते का?

Submitted by भास्कराचार्य on 23 August, 2016 - 09:57

हल्ली सगळीकडेच जो कंबरबॅच आपल्याला दिसतो, त्यावर प्रेम होऊ लागलेले दिसते. माझ्या कॉलेजमधील चायनीज मुली इंग्लिश फारसं काही बघत नाहीत, पण असे केल्याने आयुष्यातील रस आणि मजा निघून जाते. पण, कंबरबॅचवर जे प्रेम जडलेले असते, ते डोक्यात जात नाही.

खरेचं हे प्रेम आरोग्याला हानीकारण असते का? मी तर कुठलाही भाग कट न करता तसेच एपिसोड्स बघतो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्रूदय >> वॉव. हा शब्द असा लिहिण्याची ही पद्द्त मला आवडली.

ईथे खूपच माहितीवर्धक माहिती मिळत आहे.

मी विकतचेच पीठ वापरतो. इकडे कोसॅक व्यापार्‍यांच्या दुकानात छान मिळते.> मग कधी भाकर्‍या (आम्च्याकडे असंच लिहितात) फुलके करता की नाही?

मी विकतचेच पीठ वापरतो. इकडे कोसॅक व्यापार्‍यांच्या दुकानात>>

पिठात मोहन कसले घालता? तेलाचे की तुपाचे की अजुन काही वेगळे स्निग्ध पदार्थ मिळतात तिकडे?

फुलके करता की नाही?>>>

ते ट्म्म फुगले तर बरे वाटतात मला वाटते भाकर्‍या खुस्खुशित होत असतील... मोहन वापरून शेण्यांचा निखारा करून भाजायच्या म्हणजे सैंद्रिय गुणवत्ता वाढते म्हणातात...

काल द इमिटेशन गेम बघायचा प्रयत्न केला पण ओरिजिनल अ‍ॅलन टुरिन्ग जास्त गोड आहे दिसायला. व मला त्याच्या पर्सनल लाइफ मध्ये काही
इंटरेस्ट नव्हता. मग यु ट्युब वर इनिग्मा कोड ब्रेकिन्ग वर डॉक्युमेंतरी पाहिली. ह्या वर लिहा की भाचा जी.

>> कंबरब्याच म्हणजे ?
>> Submitted by ऋन्मेऽऽष on 24 August, 2016 - 00:38

+1 पूर्ण धागा आणि प्रतिसाद डोक्यावरून गेले.

पूर्ण धागा आणि प्रतिसाद डोक्यावरून गेले>>
Benedict Cumberbatch बद्दल आहे. जो Sherlock, Dr. strange ह्या कॅरेक्टर्स साठी फेमस आहे.

पूर्ण धागा आणि प्रतिसाद डोक्यावरून गेले>>
Benedict Cumberbatch बद्दल आहे. जो Sherlock, Dr. strange ह्या कॅरेक्टर्स साठी फेमस आहे.>>> त्याबद्दल नव्हता हा धागा. मूळ धागा वेगळा होता त्यावरून त्या धागाकर्त्याला ट्रोल करायला हा धागा काढला होता.

मूळ धागा वेगळा होता त्यावरून त्या धागाकर्त्याला ट्रोल करायला हा धागा काढला होता. >>> माझा तर नव्हता ना मूळ धागा Happy

स्पायडी मुव्हीत कंबरबॅच एकदम मस्त दिसतो व काम करतो. जरास्सा वयस्कर व अनुभवी काका असावा स्पायडी चा असे वाट्ते. आता ब्याचाचा न्वा सिनेमा येतो आहे मल्टिव्हर्स. ह्याचे इंग्रजी उच्चार एकदम जबरदस्त व अ‍ॅक्सेंट परफेक्ट.

Pages