Submitted by फारुक सुतार on 8 August, 2016 - 11:53
नमस्कार! मंडळी!!
धबधब्यांचे काही प्रचि शेयर करत आहे... आवडलेत तर नक्की सांगा...
प्रचि १:वरन्ध घाट १
प्रचि २:वरन्ध घाट २
प्रचि ३:वरन्ध घाट ३
प्रचि ४:वरन्ध घाट ४
प्रचि ५:ताम्हिनी घाट १
प्रचि ६:ताम्हिनी घाट २
प्रचि ७: ताम्हिनी घाट ३
प्रचि ८: ठोसेघर १
प्रचि ९: ठोसेघर २
प्रचि १०: ठोसेघर ३
प्रचि ११:वजराई
प्रचि १२:अंबोली १
प्रचि १३:
प्रचि १४:
प्रचि १५:मनाली
प्रचि १६:कोडाई केनोल
प्रचि १७:
प्रचि १८:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा अप्रतिम. गार वाटलं मनाला
वा अप्रतिम. गार वाटलं मनाला आणि डोळ्यांना !!!
वाह फारूक भाई दिल बदा बदा
वाह फारूक भाई दिल बदा बदा धबधबा हो गया !
मस्तच....
मस्तच....
फारुकजी, अगदी मस्त! खूप
फारुकजी, अगदी मस्त!
खूप आवडले.
डोळ्याचे पारणे फिटले एवढी
डोळ्याचे पारणे फिटले एवढी हिरवाई आणी धबधबे बघुन. प्रचि १३, १४, १७ आणी १८ कुठले आहेत?
वा मस्त ! एकेक फोटो स्क्रॉल
वा मस्त !
एकेक फोटो स्क्रॉल करताना एकेका धबधब्यातून खालच्या धबधब्यात उड्या मारतच आलो...
तुमचे फोटो नेहमीच मस्त असतात..
मस्त!
मस्त!
फोटो बघून अक्षरशः डोळ्याचा
फोटो बघून अक्षरशः डोळ्याचा नंबर कमी झाला
मस्तच, फोटो बघून अक्षरशः
मस्तच,
फोटो बघून अक्षरशः डोळ्याचा नंबर कमी झाला > :))
अतिशय सूंदर फोटो. १७ आणी १८
अतिशय सूंदर फोटो. १७ आणी १८ कूठले आहेत.
मस्त आहेत सर्व फोटो. आवडले.
मस्त आहेत सर्व फोटो. आवडले.
काही फोटोतील हिरवा रंग थोडा कमी कराल का. IMHO प्रोसेसिंग मधे काहीतरी गडबड झाल्याने त्याचा नैसर्गीक्पणा गेला आहे.
सुंदर फोटो.
सुंदर फोटो.
मस्तच....
मस्तच....
मस्त!
मस्त!
खुपच सुंदर.
खुपच सुंदर.
व्वा! अगदी भिजायला झालं !
व्वा! अगदी भिजायला झालं !
अप्रतिम..... हिरवे हिरवे गार
अप्रतिम..... हिरवे हिरवे गार गालिचे या कवितेच्या ओळी आठवल्या.... मन प्रसन्न झाले
मस्त.. डोळे थंड झाले.
मस्त.. डोळे थंड झाले.
खुप सुरेख, डोळे सुखावलेत
खुप सुरेख, डोळे सुखावलेत अगदी..
धन्य...धन्य...धन्यवाद!
धन्य...धन्य...धन्यवाद! मंडळी... खुप छान प्रतिक्रिया... डोळे त्रुप्त झाले वाचून...
प्रचि १३ आणि १४ हे लोनावळ्याहून ताम्हिनी घाटा कडे जाताना वाटेत टिपलेत...
प्रचि १७ आणि १८ हे पट्टा किल्याहून परतत असताना, कोकणवाडी नावाचे गाव आहे तेथे आसपास टिपले आहेत...
खूप सुंदर फोटो. ४ था नाही
खूप सुंदर फोटो.
४ था नाही आवडला.त्याचे आणि बर्याच फोटोंचे रंग खूप गडद झाले आहेत.
मस्त...
मस्त...
सुंदर
सुंदर
सुंदर प्रची. फक्त धबधब्यासाठी
सुंदर प्रची.
फक्त धबधब्यासाठी संगमेश्वर जवळच्या मार्लेश्वर ला जाऊन या. पारणं फिटयो होईल. ह्यावर्षी पावसामुळे अजून भारी झाला असेल आता.
सगळेच प्रचि मस्त डोळे फ्रेश
सगळेच प्रचि मस्त डोळे फ्रेश झाले.
मार्लेश्वरला जाऊन या>>>>>>
मार्लेश्वरला जाऊन या>>>>>>:अरेरे: इथे जवळ सिंहगड दुरापास्त झालाय तिथे कोकण दूर राहीले. राहिले धबधबे दूर माझे.
वाव!! बेऔतिफुल!!!
वाव!! बेऔतिफुल!!!
धन्यवाद! देवकी, चैत्राली,
धन्यवाद! देवकी, चैत्राली, अन्जू, प्रांजल, अंकु, रश्मी आणि जव्हेरगंज....
@प्रांजल... मार्लेश्वरला भेट नक्कीच द्यायची आहे...