Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 August, 2016 - 03:08
शिर्षक काय द्यावे हे न सुचल्याने चला हवा येऊद्या च्या तालावर कै च्या कै शिर्षक दिले आहे ते गोड मानून घ्यावे व अनंताच्या फुलांचे फुलणारे रुपडे पहावे ही विनंती
६ नं. फोटोतली फुलाची स्थिती माझी जाम आवडतीची.
लहानपणी घरासमोरच अनंताच मोठ्ठं झाड होतं. दिवसाला शेकडो फुलं फुलायची.. त्यातली ही अशी फुलं झाडावर चढून निवडून काढायचे आणि आईच्या अंबाड्यात सजवायचे.
सुंदर . शीर्षक ही छानच
सुंदर . शीर्षक ही छानच अनंताचे फुल माझे खुप आवडते.
काय सुंदर टिपलेस ग
काय सुंदर टिपलेस ग
मस्त!
मस्त!
सुंदर! ही क्षणचित्रे पहाताना
सुंदर!
ही क्षणचित्रे पहाताना विंदा करंदीकरांची कविता आठवली
फुला फुला फूल ना
वार्यावरती झूल ना
तुझे अत्तर खोल ना
तुझा मध तोल ना!
हेमाताई, अनघा, प्रिती,अदिजो
हेमाताई, अनघा, प्रिती,अदिजो धन्यवाद.
अदिजो छान कडव.
जबरी.. अनंताचे फूल मलाही जाम
जबरी.. अनंताचे फूल मलाही जाम आवडतं
आई ग्ग! अनन्ताच फुल कसल मखमली
आई ग्ग! अनन्ताच फुल कसल मखमली दिसतय तुझ्याकडे!
१०वा आणी ११ वा फोटो फारच सुन्दर.
आहा काय सुंदर आहे . किती फुले
आहा
काय सुंदर आहे . किती फुले आलीयेत ,
(माझ अनंताचे झाड वाढत नाहीये हे रड गाणे इथे गात नाही मी )
आहा काय गोड ग... फोटो न. ६
आहा काय गोड ग... फोटो न. ६ तर मोदकच एकदम........
सुंदर !!
सुंदर !!
अतिशय सुंदर.....
अतिशय सुंदर.....
मस्तच जागू. पहाटे आत्ता सुवास
मस्तच जागू. पहाटे आत्ता सुवास दरवळला इथेही, हे फोटो बघून.
मस्त !
मस्त !
भारी मस्त फोटोज्. ६ नं.
भारी मस्त फोटोज्.
६ नं. फोटोतली फुलाची स्थिती माझी जाम आवडतीची.
लहानपणी घरासमोरच अनंताच मोठ्ठं झाड होतं. दिवसाला शेकडो फुलं फुलायची.. त्यातली ही अशी फुलं झाडावर चढून निवडून काढायचे आणि आईच्या अंबाड्यात सजवायचे.
वाह! मस्त.
वाह! मस्त.
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.