अॅक्च्युली हिंदी सिरियल एकही बघत नाहिये.. सध्या एका स्पेशल ड्युटी वर आहे ऑफिस मधे.. तेव्हा तिथे टि.व्ही आहे ..
इथली पार्ट्नर स्टार प्लस वरच्या सिरियल्स बघते..
ये मोहब्बते .. रिश्ता क्या केह्लाता है..
बाप रे काय नौटंकी सिरियल्स आहेत..
काय दागिने.. साड्या..सगळ्यांची अॅक्टिंग फुल ऑन नौटंकी...
त्यात मराठी लोक काहिही भुमिका करत आहेत..
टोटल बोअर ..
मराठी सिरियल लाख पटीने बर्या वाटल्या
शिव अभिनयात दगड आहे.पण त्याची संवादफेक चांगली आहें.हसताना चेहरा एकदम मऊ होतो .डोळ्यांनी बोलतो >>> करतो की अभिनय तो. त्याचे डोळेच किती बोलके आहेत. सगळ्या भावना छानपैकी डोळ्यातुन व्यक्त करतो. अजुन काय हव?????????????
.डोळ्यांनी बोलतो .>>>>> ही पोस्ट मोबाईलवरून टाकेपर्यंत मला बराच खटाटोप करायला लागत अहोता.त्याचवेळी मला म्हणायचे होते की हसताना आणि लव्हसीनच्यावेळी त्याचा चेहरा एकदम मृदू ,ॠजू होतो.तेव्हा खरच चकचकीत डोळ्यांनी तो बोलतो.एरवी मात्र द.... असो.पूर्वीपेक्षा आता त्याचा अभिनय सुधारलाय.
समस्त पंख्याना वाईट वाटले त्याबद्दल दिलगीर आहे.
(No subject)
(No subject)
आनंदी, मी पण आनंदाने ह्या
आनंदी, मी पण आनंदाने ह्या क्लबात
दुसरा फोटो एकदम कातिल
(No subject)
मी आहे क्लबात
मी आहे क्लबात
फोटो भारी. मला आवडतो शिव. पण
फोटो भारी. मला आवडतो शिव. पण त्याच्यासाठी मालिका सहन करणं सोडलं. मालिका आता बघत नाही. महिना होऊन गेला.
(No subject)
विक ऑफ असल्याचा परिणाम..
विक ऑफ असल्याचा परिणाम..
मस्त . मला तेच छा ने लगा च
मस्त .
मला तेच छा ने लगा च गाणं डाउनलोड करून हवं होत . कुठून करता येईल ?
झी च्या ऑफिसिअल साईट वर बघाव
झी च्या ऑफिसिअल साईट वर बघाव लागेल,,
किंवा मग यु ट्युब
अॅक्च्युली हिंदी सिरियल एकही
अॅक्च्युली हिंदी सिरियल एकही बघत नाहिये.. सध्या एका स्पेशल ड्युटी वर आहे ऑफिस मधे.. तेव्हा तिथे टि.व्ही आहे ..
इथली पार्ट्नर स्टार प्लस वरच्या सिरियल्स बघते..
ये मोहब्बते .. रिश्ता क्या केह्लाता है..
बाप रे काय नौटंकी सिरियल्स आहेत..
काय दागिने.. साड्या..सगळ्यांची अॅक्टिंग फुल ऑन नौटंकी...
त्यात मराठी लोक काहिही भुमिका करत आहेत..
टोटल बोअर ..
मराठी सिरियल लाख पटीने बर्या वाटल्या
आनंदी, सोनी वरची कुछ रंग
आनंदी, सोनी वरची कुछ रंग प्यारके बघ. हिरो चिकणा. शिवला टक्कर देणारा आहे.
अच्छा बघतेच मग..
अच्छा बघतेच मग..
हो..नक्कीच..आणि हीरोईन पण
हो..नक्कीच..आणि हीरोईन पण मस्त आहे..
शिव फॅक्लवर इतर कोणाची स्तुती
शिव फॅक्लवर इतर कोणाची स्तुती खपवून घेतली जाणार नाही.
सगळे च फोटो भारीयेत.
सगळे च फोटो भारीयेत.
Gayab
Gayab
गौरी किती बुटकी आहे. शिव
गौरी किती बुटकी आहे.
शिव जरा भैय्या दिसतो.
(आता घ्या...)
जरा भैया>>>>>
जरा भैया>>>>>
शिव जरा भैय्या दिसतो. डोळा
शिव जरा भैय्या दिसतो. डोळा मारा
(आता घ्या...)
>>>>>>>>>>>>>>
चालेल की..
BTW राजस्थानी आहे ना.. जयपुर
BTW राजस्थानी आहे ना.. जयपुर चा
च्च ! गवरी किती गावंढळ कलर्स
च्च ! गवरी किती गावंढळ कलर्स वापरते? डार्क गुलाबी.....तोही गळ्यापाशी पॅटर्न केलेला सूट...हरे राम!!
आणी तिचा आवाज अजिबातच स्वागतशील नाहीये...अनुनासिक आणि आवंढा न गिळता बोलत असल्या सारखी वाटते.......
च्च !! हिचे फोटो का लावलेत इथे? 'शिव' बरोबर !!!?!!
शिव अभिनयात दगड आहे.पण त्याची
शिव अभिनयात दगड आहे.पण त्याची संवादफेक चांगली आहें.हसताना चेहरा एकदम मऊ होतो .डोळ्यांनी बोलतो .
अभिनय चांगला करायचा की तो
अभिनय चांगला करायचा की तो देवकी, मी बघायचे तेव्हा. आता नाही माहीती.
शिव अभिनयात दगड आहे.पण त्याची
शिव अभिनयात दगड आहे.पण त्याची संवादफेक चांगली आहें.हसताना चेहरा एकदम मऊ होतो .डोळ्यांनी बोलतो >>> करतो की अभिनय तो. त्याचे डोळेच किती बोलके आहेत. सगळ्या भावना छानपैकी डोळ्यातुन व्यक्त करतो. अजुन काय हव?????????????
लव्हसीनच्यावेळी डोळे बोलके
लव्हसीनच्यावेळी डोळे बोलके असतात बर. बाकी तसा आनंदआहे.पण एखादा दगड सुरेख असू शकतो की .
मलाही तो aavaDato.
निदान लव्हसीनच्या वेळी तरी
निदान लव्हसीनच्या वेळी तरी चांगला अभिनय करतो. हिरॉईन च्या अभिनयाच्या (?) मानानी हे ही नसे थोडके
बाकी मी सुद्धा शिव खूप आवडत असला तरीही ही सिरियल पाहू शकत नाही.
लव्हसीनच्यावेळी डोळे बोलके
लव्हसीनच्यावेळी डोळे बोलके असतात बर. बाकी तसा आनंदआहे.>>> इतरवेळी सुद्दा अभिनय करतो की.
देवकी, शिव फॅन क्लबवर येउन
देवकी, शिव फॅन क्लबवर येउन शिवला नावे ठेवण्याचे धाडस करते
.डोळ्यांनी बोलतो .>>>>> ही

Pages