Submitted by विनार्च on 23 June, 2016 - 12:03
मी नी माझ्या नवर्याने मिळून लेकीसाठी तयार केलेल सरप्राईझ गिफ्ट. पेन्सिल पाऊच
साहित्यः जुना टि शर्ट व जिन्स तसच बेडशीट सोबत आलेलं प्लास्टिक.
आधी असं चित्र काढून घेतल.
(डिसक्लेमर : कृपया लेकीच्या चित्रा सोबत आमच्या चित्राची तुलना करु नये
)
मग यु ट्युब व्हिडियोच्या मदतीने शिवून घेतल.
कित्तेक वर्षांनी असं क्रिएटिव काम केल ...खूप मज्जा आली लेक खूश झाली तो बोनस
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे व्वा! छान झाला आहे की.
अरे व्वा! छान झाला आहे की. मला तर आवडला.
छान आहे! (माफ कर पण काय केलय
छान आहे! (माफ कर पण काय केलय ते कळत नाही पाउच आहे का?)
छान झालाय पाउच. आवडला
छान झालाय पाउच. आवडला
Bananya लिहायचं मस्त झालंय.
Bananya लिहायचं
मस्त झालंय. पोराचा आवडता आहे, दाखवतो त्याला.
अरे व्वा! छान झाला आहे की.
अरे व्वा! छान झाला आहे की. मला तर आवडला.>>>> +११११
मस्त..आता कृती येउदेत..
मस्त..आता कृती येउदेत..
छान आहे! (माफ कर पण काय केलय
छान आहे! (माफ कर पण काय केलय ते कळत नाही पाउच आहे का?)+१
मस्त केलंय!
मस्त केलंय!
मस्त
मस्त
छान आहे
छान आहे
पपॉय... हेहेहे.. आय लव्ह
पपॉय... हेहेहे..

आय लव्ह मिनीयन्स..
तुमची एक लकी आहे
टिशर्टसुद्धा मस्त पेंट केलयं..
Cute!!
Cute!!
वा छानच. ते नाव खुप छान दिसत
वा छानच. ते नाव खुप छान दिसत आहे.
अर्रे व्वा.. खूपच सुर्रेख
अर्रे व्वा.. खूपच सुर्रेख जमलाय मिनिअन.. मस्तं..
सो क्रिएटिव्ह!!!
हा स्त्रोत आहे तर !!!
हा स्त्रोत आहे तर !!!