Submitted by Namrata Siddapur on 6 June, 2016 - 14:52
Ha sapacha prakar Kuthla. Konta sap ahe ha.
Aaj ratri jevan zalyavr society madhe shatapawli kartana eka bench khaki he sapache pillu disle.
Ha vishari ki bin vishari? Maza 4 yrs cha mulga tyachya javal ch hota. Navryache laksha gelyavr tyane mulala mage khechle.
http://www.maayboli.com/imce?app=nomatter|imceload@imceInlineImceLoad#
Bhayankar ghabarlo hoto amhi
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साप कुठे गेला ?
साप कुठे गेला ?
Link madhe nhe disat ka.
Link madhe nhe disat ka.
(No subject)
http://www.maayboli.com/imce?
http://www.maayboli.com/imce?app=nomatter|imceload@imceInlineImceLoad#
लिंक गंडलीय. मलाही नाही
लिंक गंडलीय. मलाही नाही दिसत.
बाकी तुम्ही राहता कुठे? म्हणजे कुठे आला होता हा साप? मुंबई का?
त्याची इच्छा नसेल आपल्याला
त्याची इच्छा नसेल आपल्याला दर्शन द्यायची.
इच्छाधारी तर नाही ना
Nhe me punyala rahate.
Nhe me punyala rahate. Bhosari madhe. Sap golden color cha hota. Ani black color che pattern hote tyachya vr १ cm antara vr
मागे मी कुठेतरी वाचलेले की
मागे मी कुठेतरी वाचलेले की आपल्याकडे विषारी साप हा खूप दुर्मिळ प्रकार आहे. बहुतेक सारे बिनविषारीच असतात. फुकट बदनाम आहेत.
Ho pn maza mulga jawal hota
Ho pn maza mulga jawal hota tyachya, mhanun jast kalji vatli
डोकं गोलाकार असेल तर
डोकं गोलाकार असेल तर बिनविषारी, त्रिकोणी असेल तर विषारी.
हे झालं तांत्रिक ज्ञान. आता प्रॅक्टीकल सल्ला: लांब पळा.
डोकं गोलाकार असेल तर
डोकं गोलाकार असेल तर बिनविषारी, त्रिकोणी असेल तर विषारी.
हा प्रचंड मोठा गैरसमज आहे. पुण्याच्या आसपास ४ प्रकारचे विषारी साप आढळतात.
१) नाग ( cobra) - फणा फेम
२) घोणस (Russel viper) - त्रिकोणी तोंड, जाडसर लांब
३) फुरसं (Saw scaled viper) - लहान शरीर, खवले एकमेकांवर घासल्यान होणारा विशिष्ट आवाज
४) मण्यार (Indian Krait) - काळसर शरीरावर पांढरे चट्टे.
Pn golden color ani black
Pn golden color ani black color che patte je ek cm distance vr hote n te sudha half cm jadiche pattern hote
मण्यारच असावा मग..
मण्यारच असावा मग..
धामण असणार बहुतेक. मण्यार
धामण असणार बहुतेक.
मण्यार असणे जरा अवघड आहे शहरामध्ये.
इथे बघा.
http://www.indiansnakes.org/content/rat-snake
bhayankaraaahehesarva.nemkaka
bhayankaraaahehesarva.nemkakasalsaaphotahedisalenahitarihesangatayeteyki, tovishariasushakatokinwabinwisharihiasushakato.
याना कुणीतरी मराठी लिहायला
याना कुणीतरी मराठी लिहायला लावा आणि जखमी कीबोर्ड वर उपचार करा
जिन्क्स यांनी दिलेलया सापांची
जिन्क्स यांनी दिलेलया सापांची नावे गुगल वर सर्च करा. तुम्हाला विषारी सापांचे फोटो सापडतील.
साप विषारी असो वा बिनविषारी, दूरच रहा. उगा भलते साहस करायला जाऊ नका.
फोटो दिसल्यास मदत होईल.
फोटो दिसल्यास मदत होईल.
सापाशी बोलून पहा.
सापाशी बोलून पहा.
आशु पुणेकर सर्प मित्रान्चे
आशु
पुणेकर सर्प मित्रान्चे फोन दे.
चावला आणि तो मेला तर तो
चावला आणि तो मेला तर तो विषारी समजावे आणि नाही मेला तर बिन विषारी!
सापाशी बोलून पहा. >>> हा एकच
सापाशी बोलून पहा. >>> हा एकच पर्याय थोडा बरा वाटतोय.
प्रकाशचित्रण विभागात?
प्रकाशचित्रण विभागात?
साप कुठे गेला ?>>>>>>>>>>>>>
साप कुठे गेला ?>>>>>>>>>>>>> हा नोकीया मधल्या स्नेक मेनिया गेम मधला तर नाही ना ...........तो स्वतालाच चावतो आणि मरतो म्हणजे किती भयंकर विषारी.
सापाचा फोटूच नाय दिसत ,
सापाचा फोटूच नाय दिसत , रबराचा होता कि काय ?