ध्वनी अनुदिनी (Audio Blog) चौथे पुष्प - तक्रार मार्गदर्शन - भाग 2 - श्री. विवेक पत्की

Submitted by मुंबई ग्राहक पं... on 27 May, 2016 - 02:29

ध्वनी अनुदिनी पुष्प - 1 - मुंबई ग्राहक पंचायत - ओळख - श्री अशोक रावत

ध्वनी अनुदिनी - पुष्प - २ मुंबई ग्राहक पंचायत - अभिनव वितरण व्यवस्था - श्री. कमलाकर पेंडसे

ध्वनी अनुदिनी - पुष्प 3 - तक्रार मार्गदर्शन - श्री. विवेक पत्की

सर्व श्रोत्यांना सस्नेह नमस्कार,
आज आपल्या समोर सादर आहे या ध्वनी अनुदिनीचे (Audio Blog) चौथे पुष्प.

या भागात आपण तक्रार मार्गदर्शनाची मागील भागात घेतलेल्या माहितीचा पुढचा भाग ऐकणार आहोत. मुंबई ग्राहक पंचायतीचे श्री. विवेक पत्की याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत.

खाली दिलेल्या लिंकवर टिचकी मारुन आपल्याला ही माहिती ऐकता येईल.

तक्रार मार्गदर्शन - भाग २ - श्री. विवेक पत्की

(वरील लिंक ही साउंडक्लाऊड या संकेत स्थळाकडे जाते.)

आपल्याला सदर फाईल खाली दिलेल्या लिंकवर टिचकी मारुन सदर फाईल डाऊनलोड करुन आपल्या मोबाईल, संगणक, पेन ड्राईव्ह ने टिव्हीवर अशा विविध पध्दतीने ऐकता येईल.

तक्रार मार्गदर्शन - भाग २ - श्री. विवेक पत्की

सदर डाऊनलोड केलेली फाईल मुंबई ग्राहक पंचायतीच्या पूर्वपरवानगी शिवाय त्यातील माहिती बदलता, एकत्र करता, तसेच व्यावसायिक कामासाठी वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी.

सदर फाईल ही mp3 या स्वरुपातील असून १३ मिनिटे ५७ सेकंदाची व १२.७ MB आकाराची आहे.

आपल्या प्रतिक्रीया/सूचना यांचे स्वागत आहे.

धन्यवाद.

अनुदिनी गट, मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभाग

सदर ध्वनी अनुदिनी मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users