Submitted by ऋन्मेऽऽष on 30 April, 2016 - 07:52
आता गर्लफ्रेंडबरोबर फिरा बिनधास्त !
आता दुचाकीवर मागे बसणार्या प्रवाशालाही हेल्मेट सक्ती!
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/helmet-co...
फक्त एकच प्रश्न ..
ट्रिपल सीटला मागच्या दोघांनाही हेल्मेट सक्ती होणार का?
मायबोलीकरांच्या संयत प्रतिक्रिया अपेक्षित
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
संयत
संयत
ऋन्मेष भाऊ ह्यांचे नामकरण
ऋन्मेष भाऊ ह्यांचे नामकरण ज्याने कोणी "धाग्यावेताळ" ठेवले आहे त्या व्यक्तीचा आम्ही नागनाथ पारावर शाल व श्रीफल देऊन सत्कार करू इच्छितो!
धन्यवाद
सोन्याबापू ते नाव नंदिनीने
सोन्याबापू ते नाव नंदिनीने ठेवले आहे.:फिदी: आणी तिने योग्यच नाव ठेवले आहे.:हाहा:
एरवी कोणाच्या लेखन
एरवी कोणाच्या लेखन स्वातंत्र्यावर तोंडसुख घेणे आम्ही महापातक समजतो हे ही नोंदवतो पण ऋन्मेष भाऊ अब रहम करो!
खरचं आवरा ह्या धाग्यावेताळाला
खरचं आवरा ह्या धाग्यावेताळाला ….
(No subject)
ट्रिपल सीट वाहन चालवणेच मुळात
ट्रिपल सीट वाहन चालवणेच मुळात बेकायदेशीर आहे.
आरटीओच्या निर्णयाला माझा पाठिम्बा !
आता गर्लफ्रेंडबरोबर फिरा
आता गर्लफ्रेंडबरोबर फिरा बिनधास्त !
<<
कोणाच्या ????
ट्रिपल सीट वाहन चालवणेच मुळात
ट्रिपल सीट वाहन चालवणेच मुळात बेकायदेशीर आहे.
आरटीओच्या निर्णयाला माझा पाठिम्बा !
>>>>>
एक्झॅक्टली!
ते मुद्दामच उपहासाने लिहिले आहे.
कारण आमच्याइथे सर्रास पोरं ट्रिपल सीट एंजॉय करतात. कोणाला कोणी पकडत नाही.
कोणाच्या ???? >>>> हे गुपित
कोणाच्या ????
>>>>
हे गुपित देखील हेल्मेटच्या आतच दडून राहील
आता गर्लफ्रेंडबरोबर फिरा
आता गर्लफ्रेंडबरोबर फिरा बिनधास्त >>> बायको ठेवेल का जिवंत ?
कापोचे, मुद्दा तो नाही आहे.
कापोचे, मुद्दा तो नाही आहे. लोकं आपल्या जबाबदारीवर गाडी चालवतील. नियमाची काय गरज आहे.
ते देखील त्या शहरात जिथे शेअर रिक्षावाले बाजूला फोर्थ सीट बसवून रिक्षा चालवतात..
ऋन्मेऽऽष ऋन्मेऽऽष लेका
ऋन्मेऽऽष ऋन्मेऽऽष लेका बालीस्टर का नाहि झालास रे ! ....
असामी हे तुम्ही कौतुकाने
असामी हे तुम्ही कौतुकाने म्हणताहात की माझी खेचायला याची कल्पना नाही, पण अहो सिरीअसली. त्या रिक्षेत पाठीमागे तीन माणसेच कशीबशी दाटीवाटीने बसली असतात. रिक्षाचा निमुळता आकार पाहता पुढे एकट्या त्या रिक्षावाल्याचीच बसायची सोय असते, तिथे हा भाई कडेवर पोरगं घेतल्यागत कंबरेच्या वरतून सरकून एकाला अॅडजस्ट करतो आणि रिक्षा सुसाट (सैराट?) हाणतो. जिथे शक्य असेल तिथे सिग्नलचे सारे नियम धाब्यावर बसवले जातात. गरज पडलीच तर जागच्याजागी ब्रेक मारून आपण रिक्षा थांबवू किंवा २७० अंशाच्या कोनात वळवू असा अहंकार या रिक्षावाल्यांना असल्याने ट्राफिकला अक्षरशा कापत रिक्षा जात असते.. आणि या सगळ्यात ना कोणाच्या डोक्यावर हेल्मेट असते ना कोणी सीटबेल्ट बांधला असतो
१) फाइटर विमांनांना पाइलटच्या
१) फाइटर विमांनांना पाइलटच्या डोक्यावर काचेचे/प्लास्टिकचे घुमट असते तसे एसीवाले बाइकला असावे.डोकेच काय सर्व शरीर हातपाय सुरक्षित राहतील लाडक्या गर्लफ्रेंडचे. असा सहानुभुतिदर्शक अधिक वैज्ञानिक मुद्दा सुचवतो.
२) ऋन्मेषचे धागे आणि विषय आवडत नसल्यास ,नसणारे बरेच दिवसात आरशासमोर उभं राहायचं टाळत असतील.वयाचा परिणाम सर्वच गोष्टींत होऊ लागतो.
३) गर्लफ्रेंडला { कोणाच्या ?} बघून इतरांना ताप झाला तरी आतमध्ये कूल असेल.
ऋ, हा धागा अविवाहित लोकांसाठी
ऋ, हा धागा अविवाहित लोकांसाठी आहे असे समजुन नो प्रतिक्रिया.
बिचारे विवाहित!साध्या
बिचारे विवाहित!साध्या प्रतिसादाची मजाही घेता येत नाही.फक्त बाजारातून दुधीभोपळा आणण्यासाठी हेल्मेट घालून जातात एकटे
आता गर्लफ्रेंडबरोबर फिरा
आता गर्लफ्रेंडबरोबर फिरा बिनधास्त !
"दुसर्याच्या"बायको/नवर्या बरोबर सुध्दा फिरा बिन्धास्त असे का नाही ?
mla watl runmesh ne exit
mla watl runmesh ne exit ghetli....mayboli vrun...
बायको बरोबर सुध्दा फिरा
बायको बरोबर सुध्दा फिरा बिन्धास्त -
फिरतातहो पण गळ्यातला पट्टा दिसतोच.
बायको बरोबर सुध्दा फिरा
बायको बरोबर सुध्दा फिरा बिन्धास्त असे का नाही ?>>>>> यावरून नवीन धागा!
"दुसर्याच्या" हा शब्द
"दुसर्याच्या" हा शब्द लिहायचा राहिला होता.