Submitted by vishal maske on 26 April, 2016 - 11:08
काम देई नाम
काम करताना
राखावे भान
प्रत्येक कामात
जपावी शान
तरच जीवनात
मिळेल मान
नाही तर जीवन
क्षणात तमाम
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान. अंमलात आणण्याचा प्रयत्न
छान. अंमलात आणण्याचा प्रयत्न करेन.