Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता:
शोनूचं घर.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लवकर नावं नोंदवा मंडळी. त्या
लवकर नावं नोंदवा मंडळी. त्या ह्या येऊन न यायच्या कारणांची यादी चालू करतील नाही तर
अरे वा! धागा आला. १४ मे सध्या
अरे वा! धागा आला. १४ मे सध्या तरी फ्री आहे. नाव नोंदवले आहे.
शोनू चं घर फिक्सं झालं तर मी
शोनू चं घर फिक्सं झालं तर मी बशीचा इंतजाम बघू शकतो.
जमसे.
जमसे.
बाफं उघडताच इतक्या लोकांनी
बाफं उघडताच इतक्या लोकांनी जमेल असं म्हणलय? दॄष्ट काढावी का बाफंची?


ह्या वयात मला आशा लावून पुढे तोंडघाशी पाडू नका मित्रांनो. क्लेष होतो फार.
अरे , अत्ताच झालं ना एक खादाड
अरे , अत्ताच झालं ना एक खादाड जीटीजी
माझ्यासाठी एक शीट ठेवा.
माझ्यासाठी एक शीट ठेवा.
ह्या तारखेला सगळ्या बेनना
ह्या तारखेला सगळ्या बेनना जमेल का ह्याची चौकशी केलीये का?
लोल सायो. विचारतो सोमवारी.
लोल सायो. विचारतो सोमवारी.
मला आदल्या दिवशी न्यूयॉर्कला
मला आदल्या दिवशी न्यूयॉर्कला यायला जमेल. मला तिकडून कसे यायचे ते सांगा.
भा - तिकडून गर्दीत सामील
भा - तिकडून गर्दीत सामील व्हा. आपोआप पोहोचाल. दगडूशेठच्या दर्शनाला करतात तसे
भाचा, इमेल केला आहे.
भाचा, इमेल केला आहे.
डीज्जे, एल ए हून चिक्कार
डीज्जे, एल ए हून चिक्कार डिरेक्ट फ्लाइट्स आहेत . जोडीने या दोघे. इथे थंडी पण नसणार तेंव्हा
>>इथे थंडी पण नसणार तेंव्हा
>>इथे थंडी पण नसणार तेंव्हा स्मित>> :विशफुलथिंकींगः
:विशफुलथिंकींगः ++ आत्ताच
:विशफुलथिंकींगः ++ आत्ताच स्नो पडला म्हणून गाडी आत आणली. रात्रभर स्नो आणि उद्या आईस रेन.
अरे वा त्याच आठवड्यात माझा
अरे वा त्याच आठवड्यात माझा वाढदिवसही आहे.
अरे वा! मग खाण्यापिण्याची
अरे वा! मग खाण्यापिण्याची व्यवस्था विकुच करणार का? आम्ही फुलं आणतो गिफ्ट म्हणून. शोनूच्या बागेत असतीलच खरं तर.
सोनिया, रागा वगैरे येणार
सोनिया, रागा वगैरे येणार असतील तर त्यांना आपली व्यवस्था वेगळी बघायला सांगा हां
सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून
सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून आपण सोनिया, रागांची भाषणं ठेवू.
ट्रेन ने यायचे असल्यास
ट्रेन ने यायचे असल्यास अॅम्ट्रॅक लाइन वरचे paoli station सर्वात सोयीचे.
ग्रे हाउंड वा तत्सम बसने येणार असाल तर नॉरिस्टाउन ट्रान्स्पोर्टेशन सेन्टर अथवा किंग ऑफ प्रशिया चा स्टॉप हे सर्वात सोयीचे आहेत.
भाचांना बशीतून घेऊन येऊ शोनू
भाचांना बशीतून घेऊन येऊ शोनू आम्ही.
येतो येतो.. मधे एक दोन कामे
येतो येतो.. मधे एक दोन कामे आहेत ती झाली की ठरवतो..
ह्या वेळी बस करावी लागणार असं
ह्या वेळी बस करावी लागणार असं दिसतय. ग्रेट!
बाई आणि वृंदा ताईंना सध्या जमत नाहीये ही तारिख. तारखेचेही अजून काही ऑप्शन असतील तर बघा. सगळ्यांनाच जमेल अशी तारिख घेऊ.
सध्या
१४ मेय ला बुवा, सिंडरेला, मै, सायो, देसायनू आणि अर्थातच शोनू ह्या सगळ्यांना जमतय.
२१ मे बद्दल काय मत आहे?
मला मेमोरियल डे चा वीकेन्ड
मला मेमोरियल डे चा वीकेन्ड नाही जमणार फक्त. बाकी जमतील.
मला मेमोरियल डे चा वीकेन्ड
मला मेमोरियल डे चा वीकेन्ड नाही जमणार फक्त. बाकी जमतील >> +१
ह्या वेळी ३० मे ल आहे
ह्या वेळी ३० मे ल आहे मेमोरियल डे. त्यामुळे २१ जमू शकेल.
अरे वा २१ तर माझा
अरे वा २१ तर माझा वाढदिवस.
मला गिफ्ट रोलेक्स घड्याळ ( निळे किंवा सोनेरी) चालेल.
२१ ला? (बर्याच
२१ ला?
(बर्याच मायबोलीकरांचा वाढदिवस दिसत आहे २१ ला )
२१ मे म्हंटलं की श्री पेरुम्बुदूर आठवतं.
हायला! विकु तुम्ही तर माझे
हायला! विकु तुम्ही तर माझे बड्डे बडी निघालात की!
अरे वा, मग ह्या वेळेची खादाडी
अरे वा, मग ह्या वेळेची खादाडी विकु आणि रमड भागीदारीत स्पॉन्सर करतील असं मी त्यांच्याच वतीने जाहीर करते.
Pages