Submitted by विनार्च on 5 April, 2016 - 07:57
सालाबाद प्रमाणे, आमच्या प्रतिभेच्या बहराचे दिवस सुरु आहेत ...त्याचीच ही झलक
हा पिक्सी
ही आमची डंम्पलींग हेड सिरीज ...
काऊबॉय
विझार्ड
स्पिअर गर्ल
हा किंग ..... ह्याच्या नशिबी रंग नाही
हा आमचा सॉफ्ट पेस्टल सोबतचा पहिला प्रयत्न...
"परीक्षा मार्क्स हे सगळं मिथ्या आहे" हे अंतिम सत्य जीवनाच्या पहिल्या ट्प्प्यातच जाणून घेतलेला जीव, मीच जन्माला घातला असल्याने व त्याच्या ह्या युगपरिवर्तक विचारांना खतपाणी घालणारा दुसरा (नतद्रष्ट) जीव घरातलाच असल्याने , मी ही शेवटी ह्या पंथांत सामील झाले आहे. (न होऊन सांगते कुणाला )
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुपर्ब!
सुपर्ब!
सुपर्ब !!
सुपर्ब !!
मस्त!! शेवटचा परीच्छेद
मस्त!!
शेवटचा परीच्छेद त्याहून भारी
मस्त!! शेवटचा परीच्छेद
मस्त!!
शेवटचा परीच्छेद त्याहून भारी >> +१
मस्त
मस्त
Wow!! सही जमलेत सगळे.. पेस्टल
Wow!! सही जमलेत सगळे..
पेस्टल लँडस्केप मस्त झालाय, त्या वाळूत लोळावंसं वाटतंय
exam time is back
exam time is back ..........and so is Ananya
पण कारागिरी मस्तयं
मस्तच!
मस्तच!
मस्तच !
मस्तच !
वॉव, सही एकदम.
वॉव, सही एकदम.
अप्रतिम.
अप्रतिम.
मस्त
मस्त
"परीक्षा मार्क्स हे सगळं
"परीक्षा मार्क्स हे सगळं मिथ्या आहे" हे अंतिम सत्य जीवनाच्या पहिल्या ट्प्प्यातच जाणून घेतलेला जीव, मीच जन्माला घातला असल्याने व त्याच्या ह्या युगपरिवर्तक विचारांना खतपाणी घालणारा दुसरा (नतद्रष्ट) जीव घरातलाच असल्याने , मी ही शेवटी ह्या पंथांत सामील झाले आहे.
अंतिम सत्याचा साक्षात्कार झाल्यावर आता कसं वाटत आहे? :d
बाकी, कलाकारी एकदम आवडली
छानच ! << मी ही शेवटी ह्या
छानच !
<< मी ही शेवटी ह्या पंथांत सामील झाले आहे. (न होऊन सांगते कुणाला ) >> तुमचा हा पंथ एक वैश्विक धर्म होवो !!!
सुंदर! शिर्षक आणि शेवटाचे
सुंदर!
शिर्षक आणि शेवटाचे लिख़ाण बेस्ट!
धन्यवाद ! भाऊ , आमेन ☺
धन्यवाद !
भाऊ , आमेन ☺
>>>> "परीक्षा मार्क्स हे सगळं
>>>> "परीक्षा मार्क्स हे सगळं मिथ्या आहे" हे अंतिम सत्य जीवनाच्या पहिल्या ट्प्प्यातच जाणून घेतलेला जीव, <<<< मस्तच.....
छान केलय..... भरपुर माती /रंग/कागदं आणुन द्या...
सुंदर !!!!
सुंदर !!!!
सुंदर!
सुंदर!
मस्त !
मस्त !
फार छान आहे हे अनन्या.
फार छान आहे हे अनन्या.
सगळेच भारी....
सगळेच भारी....
भारीये. नंबर २ तर खूपच
भारीये. नंबर २ तर खूपच छान.
शेवटचा परीच्छेद
वा!
वा!
हे असे आकार बनवायला मलाही
हे असे आकार बनवायला मलाही कुणी शिकवेल, तर काय मजा येईल! खूपच छान कलाकारी आहे. शेवटचा पॅराग्राफ मस्तच!
सही ....
सही ....
मस्त.
मस्त.
है शाब्बास अनन्या... सगळेच
है शाब्बास अनन्या... सगळेच मस्त..
शेवटचा परिच्छेद तर लय भारी....
है शाब्बास अनन्या... सगळेच
है शाब्बास अनन्या... सगळेच मस्त..
शेवटचा परिच्छेद तर लय भारी.... स्मित >>>>>> +१११११
धन्यवाद ! शेवटचा परिच्छेद
धन्यवाद !
शेवटचा परिच्छेद आत्मपीडेतून उत्पन्न झालाय म्हणून इतका भावला बहूदा सगळ्यांना
Pages