शाब्बास चैतन्य! किती सुंदर लिहिलं आहेस. तुझा छंद खरंच वेगळा आहे. फार आवडला. ह्यापुढेसुध्दा तुझी मल्लखांबात खूप प्रगती होवो. भरपूर यश आणि बक्षिसं मिळोत.
शाब्बास चैतन्य! किती सुंदर लिहिलं आहेस. तुझा छंद खरंच वेगळा आहे. फार आवडला. ह्यापुढेसुध्दा तुझी मल्लखांबात खूप प्रगती होवो. भरपूर यश आणि बक्षिसं मिळोत.>>>>> +१०००००००००००
व्वा चैतन्य,
दे टाळी.... मल्लखांब तर माझा पण आवडीचा....!
आणि महाराष्ट्र मडंळात तर योगेश सर, यतिन सर, सत्यजित, आदित्य केळकर असे कितीतरी दिग्ग ज आहेत कि. तु पण आता पहिला नंबर सोडू नकोस अजिबात. शिवछत्रपती पुरस्कार मिळवायचाय कि नि..??
मग तुमची भेट बहुतेक अद्वैत बरोबर आधी होईल.
खरंतर चैतन्यच्या आधी त्याचा मोठा भाऊ अद्वैत मल्लखांब खेळायला लागला. त्याची गेले दोन वर्षे महाराष्ट्राकडून खेळण्यासाठी त्याची निवड होत आहे. म्हणजे तोही बरा खेळत असावा.
मागच्या वर्षी नॅशनल भोपाळला होती या वर्षी अजून सांगीतले नाहीये कुठे आणि कधी आहे ते!
चैतन्य ला दादा करतो ते सगळं करायचं असतं तोही पिकप करतोय.
इथे लिहिण्याकरता दोघांनाही मल्लखांबावरच लिहायचं होतं पण मग दोघांना दोन विषय वाटून दिले.
वा! शाब्बास चैतन्य. धीट मुलगा
वा! शाब्बास चैतन्य. धीट मुलगा आहेस की.
वा! शाब्बास चैतन्य!
वा! शाब्बास चैतन्य!
शाब्बास चैतन्य! मस्त छंद आहे
शाब्बास चैतन्य!
मस्त छंद आहे तुझा
अरे वा! छान.
अरे वा! छान.
अरे वा! छान चैतन्य!
अरे वा! छान चैतन्य!
शाब्बास चैतन्य! किती सुंदर
शाब्बास चैतन्य! किती सुंदर लिहिलं आहेस. तुझा छंद खरंच वेगळा आहे. फार आवडला. ह्यापुढेसुध्दा तुझी मल्लखांबात खूप प्रगती होवो. भरपूर यश आणि बक्षिसं मिळोत.
वा, किती वेगळा छंद आहे तुझा.
वा, किती वेगळा छंद आहे तुझा. तुझे लिखाण आवडले आणि फोटो सुद्धा. तुझी पुढची प्रगती इथे कळवत राहा. तुला शुभेच्छा!
अरे वा चैतन्य, तुझा छंद मस्त
अरे वा चैतन्य, तुझा छंद मस्त आहे एकदम. तू लिहिलयस पण खूप छान!
बक्षीसाबद्दल तुझं अभिनंदन...आणि या पुढेही तुला अशीच अनेक बक्षीसं मिळण्यासाठी शुभेच्छा!
आता मल्लखांबाची प्रात्यक्षिकं बघताना तुझी नक्कीच आठवण येईल
मस्तं ! छान लिहीलंय. '१ हीलं'
मस्तं !
छान लिहीलंय.
'१ हीलं' शब्द भारीच शोधलाय.
अजून खूप खूप बक्षिसे मिळविण्याकरिता शुभेच्छा!
अरे वा ...मस्त आहे हा छंद
अरे वा ...मस्त आहे हा छंद तुझा
शाब्बास चैतन्य! किती सुंदर
शाब्बास चैतन्य! किती सुंदर लिहिलं आहेस. तुझा छंद खरंच वेगळा आहे. फार आवडला. ह्यापुढेसुध्दा तुझी मल्लखांबात खूप प्रगती होवो. भरपूर यश आणि बक्षिसं मिळोत.>>>>> +१०००००००००००
छानच रे!
छानच रे!
मस्त रे चैतन्य. तुला अन
मस्त रे चैतन्य. तुला अन दादाला खूप खूप शुभेच्छा.
सही चैतन्य. वरचा
सही चैतन्य.
वरचा प्रात्यक्षिकांचा फोटो पण आवडला. एकदम शिस्तबद्ध प्रात्याक्षिके करताय. मस्त
अरे वा, छान आणि वेगळा छंद आहे
अरे वा, छान आणि वेगळा छंद आहे तुझा चैतन्य. शाब्बास आणि बक्षिसासाठी अभिनंदन. खूप खूप शुभेच्छा तुला. अक्षर छान आहे.
चैतन्य, खूप मस्त लिहिलं आहेस.
चैतन्य, खूप मस्त लिहिलं आहेस. दादा कधी लिहिणार ?
लिहिलंय की दादाने धन्यवाद
लिहिलंय की दादाने
धन्यवाद मंडळी
चैतन्यला आज संध्याकाळी दाखवेन सगळी कौतुके .
अरे हो, मी आधी हे वाचलं.
अरे हो, मी आधी हे वाचलं.
मस्तच!! माझा भाऊ ही शिकलाय
मस्तच!! माझा भाऊ ही शिकलाय मल्ल्खांब
वा अगदी वेगळा छंद आहे ,
वा अगदी वेगळा छंद आहे , शाब्बास !
शाब्बास चैतन्य
शाब्बास चैतन्य
वा! शाब्बास चैतन्य. धीट मुलगा
वा! शाब्बास चैतन्य. धीट मुलगा आहेस की.>>>+१
छंद आवडला
व्वा चैतन्य, दे टाळी....
व्वा चैतन्य,
दे टाळी.... मल्लखांब तर माझा पण आवडीचा....!
आणि महाराष्ट्र मडंळात तर योगेश सर, यतिन सर, सत्यजित, आदित्य केळकर असे कितीतरी दिग्ग ज आहेत कि. तु पण आता पहिला नंबर सोडू नकोस अजिबात. शिवछत्रपती पुरस्कार मिळवायचाय कि नि..??
ऑल द बेस्ट...!!
चैतन्यने सगळ्यांना थँक्यु
चैतन्यने सगळ्यांना थँक्यु सांगीतले आहे.
साती - हे मी पद्मा आजी च्या स्टाईलने जसं मिळालं तसं इथे अपलोड केलं होतं त्यामुळे १हीलं मी आत्ता पाहिले
avani1405 कुठून शिकलाय तुमचा भाऊ
प्रदीपा - शिवछत्रपती पुरस्कार बाप रे ! पण तथास्तु
शाब्बास चैतन्य
शाब्बास चैतन्य
हर्पेन, प्रदिपा पण मल्लखांब
हर्पेन, प्रदिपा पण मल्लखांब कोच आहे (आता जज आहे) हो ना ग?
कविन.. चैतन्य ला भेटायचा योग
कविन..:)
चैतन्य ला भेटायचा योग येइलच नं.. स्पर्धेला भेटू आम्ही.
प्रदीपा अर्रे वाह! काय
प्रदीपा अर्रे वाह! काय सांगताय !
मग तुमची भेट बहुतेक अद्वैत बरोबर आधी होईल.
खरंतर चैतन्यच्या आधी त्याचा मोठा भाऊ अद्वैत मल्लखांब खेळायला लागला. त्याची गेले दोन वर्षे महाराष्ट्राकडून खेळण्यासाठी त्याची निवड होत आहे. म्हणजे तोही बरा खेळत असावा.
मागच्या वर्षी नॅशनल भोपाळला होती या वर्षी अजून सांगीतले नाहीये कुठे आणि कधी आहे ते!
चैतन्य ला दादा करतो ते सगळं करायचं असतं तोही पिकप करतोय.
इथे लिहिण्याकरता दोघांनाही मल्लखांबावरच लिहायचं होतं पण मग दोघांना दोन विषय वाटून दिले.
शाब्बास चैतन्य.! पुढील
शाब्बास चैतन्य.! पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा ...
शाब्बास चैतन्य.! पुढील
शाब्बास चैतन्य.! पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा ... >>>>>+११११११११११११
Pages