'आनंदवनभुवन' - (वयोगट ८ - १४) - विषय पहिला - छंद माझा वेगळा - चैतन्य

Submitted by हर्पेन on 1 March, 2016 - 07:17

हा एक मल्लखांबाच्या सांघीक प्रात्यक्षिकांच्या वेळेस काढलेला फोटो

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाब्बास चैतन्य! किती सुंदर लिहिलं आहेस. तुझा छंद खरंच वेगळा आहे. फार आवडला. ह्यापुढेसुध्दा तुझी मल्लखांबात खूप प्रगती होवो. भरपूर यश आणि बक्षिसं मिळोत.

वा, किती वेगळा छंद आहे तुझा. तुझे लिखाण आवडले आणि फोटो सुद्धा. तुझी पुढची प्रगती इथे कळवत राहा. तुला शुभेच्छा!

अरे वा चैतन्य, तुझा छंद मस्त आहे एकदम. तू लिहिलयस पण खूप छान!
बक्षीसाबद्दल तुझं अभिनंदन...आणि या पुढेही तुला अशीच अनेक बक्षीसं मिळण्यासाठी शुभेच्छा!

आता मल्लखांबाची प्रात्यक्षिकं बघताना तुझी नक्कीच आठवण येईल Happy

शाब्बास चैतन्य! किती सुंदर लिहिलं आहेस. तुझा छंद खरंच वेगळा आहे. फार आवडला. ह्यापुढेसुध्दा तुझी मल्लखांबात खूप प्रगती होवो. भरपूर यश आणि बक्षिसं मिळोत.>>>>> +१०००००००००००

सही चैतन्य.
वरचा प्रात्यक्षिकांचा फोटो पण आवडला. एकदम शिस्तबद्ध प्रात्याक्षिके करताय. मस्त Happy

अरे वा, छान आणि वेगळा छंद आहे तुझा चैतन्य. शाब्बास आणि बक्षिसासाठी अभिनंदन. खूप खूप शुभेच्छा तुला. अक्षर छान आहे.

व्वा चैतन्य,
दे टाळी.... मल्लखांब तर माझा पण आवडीचा....!

आणि महाराष्ट्र मडंळात तर योगेश सर, यतिन सर, सत्यजित, आदित्य केळकर असे कितीतरी दिग्ग ज आहेत कि. तु पण आता पहिला नंबर सोडू नकोस अजिबात. शिवछत्रपती पुरस्कार मिळवायचाय कि नि..??

ऑल द बेस्ट...!!

चैतन्यने सगळ्यांना थँक्यु सांगीतले आहे.

साती - हे मी पद्मा आजी च्या स्टाईलने जसं मिळालं तसं इथे अपलोड केलं होतं त्यामुळे १हीलं मी आत्ता पाहिले Proud

avani1405 कुठून शिकलाय तुमचा भाऊ

प्रदीपा - शिवछत्रपती पुरस्कार बाप रे ! पण तथास्तु Happy

प्रदीपा अर्रे वाह! काय सांगताय !

मग तुमची भेट बहुतेक अद्वैत बरोबर आधी होईल.
खरंतर चैतन्यच्या आधी त्याचा मोठा भाऊ अद्वैत मल्लखांब खेळायला लागला. त्याची गेले दोन वर्षे महाराष्ट्राकडून खेळण्यासाठी त्याची निवड होत आहे. म्हणजे तोही बरा खेळत असावा. Proud

मागच्या वर्षी नॅशनल भोपाळला होती या वर्षी अजून सांगीतले नाहीये कुठे आणि कधी आहे ते!

चैतन्य ला दादा करतो ते सगळं करायचं असतं तोही पिकप करतोय.
इथे लिहिण्याकरता दोघांनाही मल्लखांबावरच लिहायचं होतं पण मग दोघांना दोन विषय वाटून दिले. Happy

Pages