Submitted by vishal maske on 10 February, 2016 - 21:43
फरफटक
जगण्यासाठी जगताना
जगवण्यासाठी जगावे
परिस्थितीची जाण ठेऊन
माणसांनी वागावे
ऊन्मादाने भलतीकडेच
भरकटत जाऊ नये
माणसांकडूनच माणसांची
फरफटक होऊ नये
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारी हो म्हस्केजी! षढयंत्र,
भारी हो म्हस्केजी!
षढयंत्र, फरफटक अशी नवीनवी शब्दरत्ने मराठी भाषेत तुमच्या प्रयत्नांमुळे येत आहेत.
धन्यवाद!