एक होते गाव........
सुन्दर, आरोग्य सम्पन्न...
भरपुर शेती वाडी ने भरलेल, हीरवळीने नटलेल.
सगळी कडे सुख़, सम्र्रूधि, आनन्दि वातावरन.
गावाच्या वेशीवर एक दत्ताचे मन्दीर होते.
थोडेसे दुर्लक्शितच.
एके दिवशी एक साधु महाराज भ्रमन्ती करत त्या गावात येउन पोहचले.
गावातील निसर्ग सॉन्दर्य पाहुन गावाच्या प्रेमातच पडले.
त्यन्चि ईछा झाली येथेच मुक्काम करुन काही दिवस श्री चि सेवा करावी आणि मग पुढिल वटचाम करावी.
त्या मन्दिरात त्यानी आपला मुक्काम केला.
मन्दिरा जवळील जागा स्वछ केली.
आता रोज ते तिथे ध्यान धारना करु लागले...
अल्पावधितच गावत हि बातमी पसरली की कोनी महान तपस्वि अपल्या गावा जवळील मन्दिरात थामबले आहेत.
आता महाराजानच्या दरशनाला लोक येउ लागले.
काही ना काही भेट वस्तु घेउन येउ लागले.
साधु महाराज आता गावातीलच एक होउन गेले.
एके दिवशी एक घोड्यानच्या व्यापरी त्या गावत आला.
साधु महाराजान्ची किर्ती ऐकुन त्यानच्या दरशनास गेला.
तेथे जाउन त्याने पाहिले कि प्रत्येक मानुस येउन महाराजाना काही ना काही भेट वस्तु घेउन येत आहेत.
त्याने विचार केला आपनहि काही भेट द्यावि महाराजाना.
त्याचे सर्व घोडे विकुन झाल्यावर तो परत महाराजानच्या दरशनास गेला.
त्यानचा आशिर्वाद घेउन झाल्यावर तो त्याना म्हनाला महाराज मला ही आपनास काही भेट द्यावयाची आहे.
मि एक घोड्यानच्या व्यापरी आहे. आणि माझ्या जवळील अगदी वीशेश घोडा आपनास भेट देउ ईछी तो.
महाराज म्हनाले असे काय वीशेश आहे या घोड्या मधे.
व्यापरी म्हनाला याला वीशेश प्रशीक्शन देन्यात आले आहे.
याला लगाम नाहि कि चाबुक हि नाही.
जेव्हा तुम्ही हे राम... हे शब्द म्हनाल तेव्हा हा पळु लागेल. आणि हे भक्तानो म्हनाल तेव्हाच हा थामबेल.
महाराज म्हनाले वत्सा हे राम... हे शब्द कायम माझ्या मुखी नेहमिच असतात. आणि हे भक्तानो हे मी विसरुच शकत नाही.
व्यापरी महाराजानचा आशिर्वाद घेउन आपल्या गावी निघुन गेला.
एके दिवशी महाराज पहाटे पहाटे घोड्याच्या पाठिवर बसुन सवारी ला निघाले.
घोड्याला चल चल म्हनाले घोडा काही जागे वरुन हलला नाही.
नन्तर त्याना आठवले कि हा तर हे राम... हे शब्द बोलल्यावर पळतो.
ते बोलले हे राम... घोडा पळु लागला. त्याना मज्जा वाट्ली ते अजुन जोरात हे राम... म्हनाले घोडा अजुन जोरात पळु लागला. घोडा पळता पळता समोर दरि जवळ यायला लागली.
मग त्यानी त्यास थामबावयास सानगीतले पन घोडा काही थामबेना. महाराज पुरते घाबरुन गेले. त्याना घाम फुटला.
दरि च्या अगदि टोकाशी आल्यावर त्याना हे भक्तानो... हे शब्द आठवले.
महाराज जोरात म्हनाले घोडा जागच्या जागि थाम्बला.
महाराजानी घाम पुसला आणि ते स्वताहाशीच बोलले आता मला हे भक्तानो... हे शब्द आठवले नसते तर काय झाले असते.
.
.
.
हे राम...
हा हा. छान आहे विनोद
हा हा. छान आहे विनोद
छान
छान
शेवटी पुन्हा हे राम बोलतो का
शेवटी पुन्हा हे राम बोलतो का महाराज?:)
ते शब्द नसते आठवले तर महाराज
ते शब्द नसते आठवले तर महाराज आणी घोडा कदाचीत हैशा असे ओरडत दरीवरुन उड्डाण पण करु शकले असते, जसे सिनेमात दाखवतात. म्हणजे या टोकावरुन त्या टोकावर पोहोचले असते लवकर. पण कथा भारीये!
भारी!
भारी!