Submitted by गंगी on 27 January, 2016 - 12:28
मी औरंगाबाद ला खाल्ला होता दहि भल्ला... कसा बन्वायचा कोणाला माहितेय का...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी औरंगाबाद ला खाल्ला होता दहि भल्ला... कसा बन्वायचा कोणाला माहितेय का...
मथुरावासि चा.
मथुरावासि चा.
दहीवडे फॅन क्लब मध्ये दिलेली
दहीवडे फॅन क्लब मध्ये दिलेली रेसीपी फॉलो करा.
यात उडदाचे वडे करतांना त्यात ओलं खोबरं / पनीर + बेदाणे + काजू + कोथिंबीर + मिरची असं स्ट्फिंग करायचं. बाकी कृती सेम वर दिलेल्या लिंक प्रमाणे
निशा मधुलिका या साईट्वरही दहीभल्ल्याची कृती + व्हिडिओ आहे.
अंदाज अपना अपनाची डीव्हीडी
अंदाज अपना अपनाची डीव्हीडी घ्या, भल्ला ज्या ज्या सेगमेंट मध्ये दिसेल तेव्हा तेव्हा त्यावर पळीने दही घाला. झाला दही भल्ला
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एक रॉबर्ट आणि एक तेजा
एक रॉबर्ट आणि एक तेजा पातेल्यात घालून चांगला घुसळून घ्या.
हे सगळं वास्को दि गामाच्या गनच्या नळीत भरा.
गनच्या दोन्ही बाजूला गोगोच्या मिशीचे दोन-दोन केस चिकटवा.
सगळी तयारी झाल्यावर 'ढाक्कीचि़की ढाक्कीचिकी' असा आवाज येईपर्यंत शिजवा.
मग पिलान के मुताबिक टाईमबाँबने उडवा, झाला भल्ला तयार!
(No subject)
योकु.. पण भल्ले वेगळे असतात
योकु.. पण भल्ले वेगळे असतात बहुतेक...त्यात काबुली चण्यांची ग्रेव्हीअसते...औ"बाद ला जे खाल्ले होते ते असे नव्हते...
मथुरावासी चा
मथुरावासी चा दहिभल्ला..
आहाहा..
आज खाऊनच येते.. यवतमाळला आहेत..पुण्यात नै दिसले मला स्टॉल्स..
उकडलेल्या आलुला किसुन मग बनवतात ते माझ्या माहितीप्रमाणे.. गजब लागतात .. तोंपासु..
कुसुन> अगग
कुसुन> अगग
ह्म्म..असेच काहीतरी आहे..पण
ह्म्म..असेच काहीतरी आहे..पण नेमकी रेसिपी नाहीये ना...
सस्मित टायपो सुधरवते थांबा..
सस्मित![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
टायपो सुधरवते थांबा..
दही भल्ला म्हणजे दही वडे ना
दही भल्ला म्हणजे दही वडे ना
इथे विचारलेला भल्ला आणि
इथे विचारलेला भल्ला आणि दहिवडे वेगळे आहेत सस्मित
टीना मग एक गजब रेस्पि लिहि
टीना मग एक गजब रेस्पि लिहि की.
एक भल्लांचा विकास घ्या आणि
एक भल्लांचा विकास घ्या आणि त्याला दह्यात बुचकळा झाला दही भल्ला
भल्लांचा विकास वगैरे गुगलले
भल्लांचा विकास वगैरे गुगलले कि बरेच मिळतात...![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
किट्टु.. मग रमण भल्ला घ्या ..
किट्टु.. मग रमण भल्ला घ्या .. तो एकच आहे
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
आता इथे दिनेशदा प्रगट झाले
आता इथे दिनेशदा प्रगट झाले तरच काही होउ शकेल असे वाटते...
आमच्याकडेही एक भल्ला होता.
आमच्याकडेही एक भल्ला होता. बर्फाचे गोळे, चिंचा-बोरं-कैर्या विकायचा. गेला बिचारा.
दही भल्ला म्हणजे खरं तर दही
दही भल्ला म्हणजे खरं तर दही वडा पण औरंगाबादच्या मथुरावासीकडचा भल्ला म्हणजे आलु टिक्की आणि छोले.
दही वडा बहूतेक तिथे गुजिया या नावाने दिला जातो. (गुजिया ला काय म्हणत असतिल कोण जाणे?)
http://www.spiceupthecurry.com/aloo-tikki-chole-recipe/ आणि http://nishamadhulika.com/snacks/aloo_tikki_recipe.html इथे बघा. मथुरावासीकडची आलु टिक्की-छोले डिश जवळपास पहिल्या लिंकमधल्यासारखी असते मायनस कांदा. त्यांच्याकडे कांदा, लसुण, गुळ आणि चिंच वापरत नाही. आंबट-गोड चटणी पण खजुर आणि आमचुर वापरून बनवतात.
https://www.facebook.com/New-Mathurawasi-Chat-center-415649298549397/?fr... हे त्या मथुरावासीचं फेसबुक पेज.
पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रोडला
पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रोडला मनमीतमध्ये पूर्वी दहीभल्ला अनेकदा खाल्ला होता. नंतर तिथे खाल्लेला नाही. छान असतो. निशामधुलिकाच्या साईटवरचा भल्ला करायला मुहूर्त कधीचा लागतो ते बघायचं आहे.
उकडलेल्या आलूला किसून
उकडलेल्या आलूला किसून![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भल्ला/दही की दही/भल्ला?
भल्ला/दही की दही/भल्ला?
भल्या माणसासारखे उत्तर
भल्या माणसासारखे उत्तर द्यायचे सोडून धाग्याचा भल्लात्कार का करत आहात.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
भल्लाईका का जमाना ही नही रहा
एवढा सगळा बल्लाकार वाचून
एवढा सगळा बल्लाकार वाचून धागाकर्त्याला भल्ला करुन खावा वाटेल का प्रश्नच आहे.
नेट वर गुगलले तर भल्ला म्हणून
नेट वर गुगलले तर भल्ला म्हणून साधा दहिवदाच दाखवत आहेत, मग ही भल्ला भल्ली का चालू आहे?
खरा भल्ला म्हणजे रगडा पॅटिस च्या पॅटिस वर दहि शेव वगैरे टाकलेला प्रकार असतो काय?
अनु, उत्तर प्रदेशात काही
अनु, उत्तर प्रदेशात काही ठिकाणी आलु टिक्की ला भल्ले पण म्हणतात. धागा लेखकानी जे भल्ले खाल्ले आहेत ते आलु टिक्की-छोले चाट. औरंगाबादचं ते चाटचं फेमस दुकान आहे. दुकानाच्या नावातच मथुरावासी असल्याने आग्रा-मथुरा भागात मिळणारे देसी घी वाले भल्ले= आलु टिक्की मिळते तिथे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पंजाबात दही वड्यांना भल्ले (उच्चारताना प आणि भ च्या मधला उच्चार असतो) म्हणतात. त्यात योकुनी वर लिहिल्याप्रमाणे किसमिस घालतात. तिथे (पंजाबात) श्राद्धाच्या जेवणात हे भल्ले कंपल्सरी असतात.
आय होप क्लिअर झालं असेल.
बहुतेक अल्पना तुम्ही म्हण्ताय
बहुतेक अल्पना तुम्ही म्हण्ताय ते खरं आहे ...
पण श्राद्धात असते ते काय महित नाही बुआ...
असो तर मुलगी बड्डे ल तेच
असो तर मुलगी बड्डे ल तेच दहिभल्ला कर म्हणुन मागे लागली होती म्हणुन हा खटाटोप...
तिथे (पंजाबात) श्राद्धाच्या
तिथे (पंजाबात) श्राद्धाच्या जेवणात हे भल्ले कंपल्सरी असतात.
<<
श्राद्धाच्या जेवणात उडदाचे वडे कंपल्सरी का असतात?
उडीद सामिष जेवणाला पर्याय मानले जातात अॅक्चुअली..
श्राद्धाच्या जेवणात उडदाचे
श्राद्धाच्या जेवणात उडदाचे वडे कंपल्सरी का असतात?>>> ते काय माहित नाही बाबा.
Pages