हे पुस्तक कुठे मिळेल? Please help.

Submitted by मी मुक्ता.. on 24 January, 2016 - 08:46

पुस्तकाचे नाव आहे "एक होता युरा". युरी गागारीन च्या बालपणीच्या आठवणी त्याच्या भावाने, valentine gagarine ने लिहिलेल्या आहेत. मराठी अनुवाद कोणी केलाय आठवता नाही. पण खूप जुनं पुस्तक असावं. कदाचित out of print पण असेल. कोणाला या पुस्तकाविषयी किंवा ते कुठे मिळेल याविषयी काही माहिती देता येईल का? Please help. Any clue is welcome.
merakuchhsaman@gmail.com

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा भाऊ युरी : वलेन्तिन गागारीन
अनु. मालती देशपांडे. मूल्य : साडे बारा रुपये
लोकवाङ्ग्मय गृह प्रा. लि. मुंबई ४.
( संग्रहालय – ऑगस्ट १९७८ – वरून साभार)

--- यावरुन काही लिंक मिळते का बघा...

हो, मालती देशपांडे यांनी अनुवाद केला आहे. पण खूप जुने आहे प्रकाशन. खूप वर्षांपूर्वी एकदा ग्रंथालयातून मिळालेले पण त्यावेळीच त्याची अवस्था खूप जीर्ण झालेली होती.