खिचडी
Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
44
माझ्या मायबोलीकर मित्रानो गेल्या महीन्यातील मी माझे मायबोली आणिक इतर सन्केत स्थळावरील साहीत्य स.न्कलीत करून माझे " खिचडी" हे माझे प्रथम ?(आणिक कदाचित शेवटचे ) पुस्तक प्रकाशित केले.
सदर पुस्तक हे खालील ठीकाणी उपलब्ध आहे
१) बुक गन्गा पुणे
२) जवाहर बुक डेपो विलेपार्ले पूर्व
३) मॅजेस्टीक बुक डेपो विलेपार्ले पूर्व
४) लोकमान्य टिळक मन्दिर वाचनालय विलेपार्ले पूर्व
५) महिला सन्घ वाचनालय विलेपार्ले पूर्व
६) गोमान्तक सेवा सन्घ वाचनालय विलेपार्ले पूर्व
माय्बोलीकरान्च्या शुभेच्छा आणि मायबोलीचा आशिर्वाद आहेच. तो वृद्धीन्गत व्हावा ही अपेक्षा
विषय:
प्रकार:
शेअर करा
धन्यवाद परत पुढचे पुस्तक
धन्यवाद परत
पुढचे पुस्तक बिर्याणी (वेज )
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन
अभिनंदन
आभार
आभार
वाह! अभिनंदन!
वाह! अभिनंदन!
अभिनंदन.
अभिनंदन.
केदार, अभिनंदन!
केदार, अभिनंदन!
धन्यवाद
धन्यवाद
माझे खिचडी हे पुस्तक
माझे खिचडी हे पुस्तक विलेपार्ले पूर्व येथील लोकमान्य टिळक मन्दीराच्या वाचनालयाच्या सर्वात मागणी असलेल्या पहिल्या पाच पुस्तकात आले आहे
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद चान्गली बातमी
धन्यवाद
चान्गली बातमी मित्रानो.
कालच मला राजा राममोहन रॉय लायब्ररी कलकत्ता वरून खिचडीची ६६ पुस्तके पुरवण्या सम्ब्न्धी ऑर्डर मिळाली
Pages