Tulips, Orchids आणि बरंच काही . . .

Submitted by जिप्सी on 14 January, 2016 - 21:39

मकर संक्रांतीच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा!!!!

MIAL (Mumbai International Airport Ltd) आणि मुंबई रोझ सोसायटी यांनी दि.९ व १० जानेवारी रोजी यांनी आंतरराष्ट्रीय पुष्प प्रदर्शनाचे अयोजन केले होते. विविधरंगी गुलाबांव्यतिरिक्त ऑर्किड्स्, कार्नेशन, एडेनियम, किटकभक्षी वनस्पती, अशा विविध जातींची फुले या प्रदर्शनात मांडली होती.थायलंड, मलेशिया, हॉलंड इ. देशातील फुलेही येथे मांडण्यात आली होती. त्याच प्रदर्शनातील ऑर्किड्स, ट्युलिप्स आणि इतर काही फुलांची हि चित्रझलक. प्रदर्शनातील सगळ्याच फुलांचे प्रचि एका धाग्यात देणे शक्य नसल्याने ते वेगवेगळ्या भागात दाखविण्याचा मानस आहे (गुलाब, एडेनियम, किटकभक्षी वनस्पती इ.). Happy टुयुलिप्स, ऑर्किडसच्या जास्त जाती नसल्याने कदाचित प्रचित तोचतोचपणा जाणवेल म्हणुन प्रचि आलटुन पालटुन दिले आहेत. Happy

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्स्या, ही फुले तू नैसर्गिक वातावरणात बघायला हवीस. यापेक्षा छान अ‍ॅंगल्स आणि बॅकग्राऊंड्स मिळतील.

इथे तूझी नेहमीची कला काहिशी मर्यादीत झाल्यासारखी वाटतेय.

आहाहा. तुझा कॅमेरा आणि फुले यांची सांगड घालून फोटो अप्रतिम आले आहेत. एक एक फोटो वॉलपेपर वापरावा असा आहे.

६/१५ चा अधिक क्लोजप मिळायला पाहिजे होता.पांढय्रा पाकळ्या.या सर्वांचे विशेषत: #२० इतके हुबेहुब प्लास्टिक अवतार मिळतात की खरी फुले लाजतात.

त्यांनी फोटोग्राफरच्या दृष्टीकोनातुन काहीच रचना केली नव्हती असे जिप्स्यामधला फोटोग्राफर पुटपुटताना मी ऐकले Happy Happy आणि ट्युलिपस एवढीच होती, रचनाही फारशी आकर्षक केली नव्हती...... Sad फक्त समाधान इतकेच की आम्ही तिथे असतानाच ती आली, त्यामुळे अगदी फ्रेश पाहाय्यला मिळाली.

सुंदर..

जिप्स्या, ही फुले तू नैसर्गिक वातावरणात बघायला हवीस. यापेक्षा छान अ‍ॅंगल्स आणि बॅकग्राऊंड्स मिळतील.
इथे तूझी नेहमीची कला काहिशी मर्यादीत झाल्यासारखी वाटतेय.>> मला पण यावेळी बघताना अगदी डीट्टो हेच वाटलं..थोड reserved .. नेहमी फोटोंमधे जी ग्रेस असते ती हरवल्यासारखी...

फुल बाकी मस्तच.. ऑर्कीड अन ट्युलिप्स च्या मधे शेवंती बघुन उगाच मन भरुन आलं Happy