Submitted by vishal maske on 14 January, 2016 - 20:56
ब्रीद संक्रातीचे
मनातील द्वेश
पटकन सोडवा
गुळाचा गोडवा
मनात वाढवा
कपटी पणाचा
विसरून झोला
तिळ-गुळ घ्या
गोड-गोड बोला
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
vishal maske, कृपया
vishal maske,
कृपया प्रशासकांनी आपल्याला दिलेली आपल्या कविता अनेक ग्रुपांमध्ये समाविष्ट न करण्याबाबतची सूचना बघाल का?