Submitted by vishal maske on 2 January, 2016 - 21:09
प्रादूर्भाव सत्कार्याचा
शिक्षण घेतलं,प्रगत झाल्या
विचारांनीही जागृत झाल्या
समाजातील महिला आता
भरभराटीचा पर्वत झाल्या
आज घडतोय इतिहास
स्री शौर्याचा अन् धैर्याचा
हा प्रादूर्भाव आहे सारा
सावित्रीच्या सत्कार्याचा
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान.
छान.
कवी, लेखक यांचे भाषेवर
कवी, लेखक यांचे भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे असते.
प्रादुर्भाव हा शब्द वाईट अर्थानेच ठाऊक असलेल्या आमच्यासारख्यांना हा शब्द वेगळ्या अर्थाचा आहे हे जाणवून दिल्याबद्दल धन्यवाद व अभिनंदन!
(मोल्स्वर्थ डिक्श्नरी प्रमाणे : प्रादुर्भाव (p. 543) [ prādurbhāva ] m S Arising or appearing; coming forth into existence or manifestation.)
दीमा +१
दीमा +१