या या मयाय्या
हाव खुप दीस चिततालो कित्ये तरी बरवया म्हणून पण कित्ये बरवपाचे ते कळ नशील्ले. बायल माका म्हणताली तू मराठीन इतले बरयता तर कोकणीन कीत्येच काय बरयणा नाय कित्याक. बायलेन इतले म्हळ्ळा झाल्यार बरवपाकच जाय म्हणून बरवपाक घेत्ल्ये रोकडेच. पडत्या फळाची आज्ञा म्हणचे पेक्षा प्रत्यक्ष झाडानच आज्ञा दिल्यार नाय म्हणपाचो प्रश्नच ना.
तर सा.न्गपाची गोस्ट म्हळ्ळ्यार हाव चार दिस गोया वचून आयलो. गोया वचून आयल्यार हाव सदाबशीन तरतीर्त जाता (हाव सोरा बी घे ना हे मुद्दाम सा.न्गता ना जाल्यार फुडल्या खेपेक माकाय एक काजू रस घेउन यो अशे ऑर्डरी मिळतले. पण हाव सामको म्हळ्ळ्यार सामको म्हणून 'होच' आसा अशे म्हणपी म्हणपा शकतत.) पण खर्या गोयकाराक गोयच्या हवेन सुद्दा तरतरी येवपा शकता आणि हावबी त्यातलोच आसा.
ह्या खेपेक मज्या चलीयेचे शरण्याचे 'अॅक्टीव पार्टीसीपेशन' अशील्ले. आमी लोल्या गेल्ली तेन्ना एका बायलेन तीचे गाल ओढान तिका एक चॉकलेट दीले. ते तिने दवल्ले. मागीर आमी आर्यादूर्गेच्या देवळान गेली. थय शरण्या पळयताले. के कोण देवीक नाल्ल दिता कोण ता.न्दूळ दिता आणिक कोण फुला व्हावता. ते पळवून शरण्या बायेन तिका दील्ले चॉकलेट देवी फुडे दवर्ला. तिची आवय तिका सा.न्गपा लागली की "बाय मज्या शाण्या मज्या देवीक चॉकलेटी बी चल ना"
शरण्या विचारता " कित्याक चलना ? "
आवय सा.न्गता " देव चॉकलेट खाईना "
"कित्याक खायना पण. हाव दिले जाल्या खातलेच नी. आणिक देव नाल्ल खाता ता.न्दूळ खाता जाल्या चॉकलेट कित्या खावचो ना. खातलोच तो. "
आवयेकडे उत्तर ना.
तर सा.न्गपाचे मतितार्थ कित्ये तर देवा फुड्यान भक्ती म्हत्वाची. हे आमका आमच्या शरण्यान शिकयले.
(देवी थय हसली असतली)
मागीर रातची आमी निद्सूरी जातत पण शरण्या सामके फ्रेश. अकरा जाता की मागीर तीका आणिक स्फुरण चढता. मागीर पेन्सील ना जाल्या बॅटरी ना जाल्या खडू कायच मिळना जाल्या पाच बोटाचो मिळून मायक जाता आणिक मागीर रातचो पदाचो कार्यक्रम चलता. पयली " व्हील्स ऑन द बस गोज राउ.न्ड अॅ.ण्ड राउ.न्ड " मागीर " मेरी हॅड अ लीटील लॅम्ब " फुडे वचून " नाच रे मोरा " मागीर " असावा सु.न्दर चॉकलेटचा ब.न्गला " मागीर फुडे " काय बरो रे कोम्बो मजो मायेन दिल्लो " फुडे " उ.न्दरा माज्या मामा आणिक हाव सा.न्गता तुका" मागीर " मछली जल की रानी है " अशे करुन आमची गाण्याची लाईव्ह कॉन्सर्ट सोपता. लास्टाक "बीग लाउड अॅप्लॉज " हक्कान मागून घेता. गाण्याक न्रुत्याची जोड असताच
असलो लाईव्ह परफॉर्मन्स श्रेया घोषाल ना जाल्यार सुनेधी चौहन ना जाल्यार हेमा सरदेसाई (ही आमची गोयकार म्हणून मुद्दाम) दिवपा शकची ना.
इतली सगळी कामा करून सकाळचे बेगीन उठुन सामके फ्रेश उरता शरण्या.
तशे खुपशे शिकपाचे आसा मज्या भावले कडल्यान. ते म्हणतात ना " a child gives birth to a mother (parent) " अगदी खरे आसा निदान आमच्या बाबतीन तरी.
आता ते निदला म्हणून इतले बरवपाक तरी शकता ना जाल्यार .......
" उ.न्दरा मज्या मामा आणि हाव सा.न्गता तुका त्या माजोरीच्या पिला लागी खेळ मा.न्डी नाका. उ.न्दीर मामा आयलो आनि बाजे पोना लिपलो त्या माजोरीच्या पिलान तेका एक घासान खायलॉ या या मयाय्या "
So cute
So cute
प्रसंग़ कळले आणि शरण्याचे
प्रसंग़ कळले
आणि शरण्याचे फोटोही गोड
जीभ बाहेर काढलेला फोटो भलताच
जीभ बाहेर काढलेला फोटो भलताच क्यूट आहे..
भाषा डोक्यावरून गेली..
ऊंदीर मामा आयलो गाणे मात्र आवडीचे. हॉस्टेलला असताना रूमवर लाऊन नाचायचो..
केदार लय भारी. शरण्या फारच
केदार लय भारी. शरण्या फारच गोड आहे. देवळात झालेला सन्वाद वाचुन हसु आले. खरच लहान मुले किती निरागस आणी निर्मळ मोठ्या मनाची असतात.:स्मित:
या मयाया वाचुन मला वाटले की गोव्याचे फोटो आहेत, मग सन्वाद वाचल्यावर लक्षात आले. भाषा कळली आणी पोहोचली. मस्त! असच कोकणीतुन लिहीत जा म्हणजे आम्हाला पण कळेल आणी सवय होईल.
केदारा, सकाळी वाचलय पण
केदारा, सकाळी वाचलय पण प्रतिसाद देवचो रवलो.
>>आणिक देव नाल्ल खाता तान्दूळ खाता जाल्या चॉकलेट कित्या खावचो ना. खातलोच तो.>> शरण्या गोडु आसा अगदी.
बर्याच दिवसाने ईतक्या कोकणी वाचून माकाय सामक्या फ्रेश झाल्यासारख्या दिसला
Mastach, sahaj kaLale sagaLe
Mastach, sahaj kaLale sagaLe
मस्त!
मस्त!
कोंकणीतून बरयल्या खातीर देव
कोंकणीतून बरयल्या खातीर देव बरें करों !
शरण्या बेबी क्युट आसा
मस्तच..
मस्तच..
वा वा.. मजा आली वाचायला..
वा वा.. मजा आली वाचायला.. (हे कोकणीतच सांगता आलं असतं तर!)
मस्तं! 'बरें बरयले !' असंच
मस्तं!
'बरें बरयले !'
असंच काहीसं म्हणातात ना कोंकणीत?
खुपच गोडू आहे तुमची लेक
खुपच गोडू आहे तुमची लेक दिसायला आणि बोलायला तर त्याहून
तुम्ही खुप छान लिहिलंय. कोकणी किती मस्त वाटतंय वाचायला! ९५% समजलं, ५% डोक्यावरून गेलं. पण नेहमी लिहीत जा. हळूहळू सगळं समजेल.
मस्तच... फोटोही गोड आहे.
मस्तच...
फोटोही गोड आहे.
केदारा, असेंच बरंयत जा मरे.
केदारा, असेंच बरंयत जा मरे.
मस्तच... बर्यापैकी समजले
मस्तच... बर्यापैकी समजले सगळे..
शरण्या बेबी क्युट आसा
गोड परीबद्दल लिहिलंय पण दोन
गोड परीबद्दल लिहिलंय पण दोन ओळींच्यावर वाचु शकले नाही भाषेमुळे.
प्रत्यक्ष झाडानच आज्ञा
प्रत्यक्ष झाडानच आज्ञा दिल्यार नाय म्हणपाचो प्रश्नच ना. >
>गोयच्या हवेन सुद्दा तरतरी येवपा शकता > माकाय! बरे बरयला रे..
भांगरा तुकडो आसा मरे शरण्या!
आणिक देव नाल्ल खाता तान्दूळ खाता जाल्या चॉकलेट कित्या खावचो ना. खातलोच तो >>
सगळ्या.न्का धन्यवाद आणिक नवीन
सगळ्या.न्का धन्यवाद आणिक नवीन वर्षाचे शुभेच्छो
शरण्याबेबी फार गोड आहे.
शरण्याबेबी फार गोड आहे.
कोंकणी ५०% समजले... अर्थात अर्धच वाचल अन कळेना म्हणून सोडून दिले मग.