"हाती आलेल्या मातीचा पुरेपूर वापर करणे" हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आम्ही सहामाही परीक्षा...दिवाळी ..शाळा असल्या मोहमायेत न गुंतता बजावला याचाच पुरावा सादर करत आहोत
बुद्ध ....
आमचा ऑल टाइम फेव्हरेट .. डायनो
टिकी हेड पेनस्डॅन्ड
याच्या नशिबी रंग होते
हे गुग्गूम पेनस्डॅन्ड..... बंगालीमध्ये घुबडाला गुग्गूम म्हणतात असं कुठेसं वाचल होत , तेंव्हा पासून आम्ही गुग्गूमच म्हणतो
दिवाळीत गिफ्ट मिळालेल्या जिरो निमो च्या पुस्तकांचा राखणदार ...
हा दिवसभर वापरलेली ज्वेलरी सांभाळणारा "डकी"
हा आईसाठी केलेला ज्वेलरीबॉक्स ..
आईला पक्के ओळखत असल्याने केलेली अरेंजमेंट..... अब वो कौन पूरा ढ्क्कन उठाये
खजिन्याचा संदूक
आत सुवर्णमुद्राही आहेत हो..... मनात पाप असेल तर त्यांची माती होते
हे बाबाच बर्थडे गिफ्ट ...त्याचे छोटे छोटे इलेक्ट्रॉनीक कंपोनन्ट ठेवायला ..
भातुकली खेळायला कधी मजा नाही आली पण बनवायला खूप मज्जा आली
दिवाळीच्या सुट्टीत, ह्या सगळ्यांच एक छोटूस प्रदर्शन भरवल होत ..माझ्या फेंड्ससाठी
त्या बुक्ससाठी स्टँडही आम्हीच बनवून रंगवलाय...तो बाहेर डोकावणारा ड्रॅगन आमचा बुकमार्क आहे..किती पुस्तक वाचून झाली ते दाखवतो तो .
तुम्हीही नक्की सांगा हा ...कश्या वाटल्या माझ्या कलाकॄती
वा!! किती सुंदर
वा!! किती सुंदर बनवलय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भातुकली एकदमच भारी आहे.
जिरो निमो च्या पुस्तकांचा राखणदार ... तो हि फार सुरेख
आणि सगळे पेनस्टॅन्ड पण फार आवडले
फार छान.
फार छान.
किती मस्तं! एक शाब्बासकी
किती मस्तं!
एक शाब्बासकी माझ्याकडून!
फारच छान बनवले आहे
फारच छान बनवले आहे
मस्त!!
मस्त!!
हायला काय गुणी पोर आहे ग
हायला काय गुणी पोर आहे ग तुझी.:स्मित: माझ्या मुलीला हे दाखवले तर वेडीच होईल आश्चर्याने. मस्त घडवलेत!
भातुकलीचा सेट, गुग्गुम आवडले, लय भारी.
सगळीच भारी आहेत.सिंहाची ऐट
सगळीच भारी आहेत.सिंहाची ऐट पुस्तक वाचून डरकाळी.
अ फ ला तू न ___/\___
अ फ ला तू न ___/\___
फार छान बनवलंय सर्व
फार छान बनवलंय सर्व
छानच
छानच
अप्रतिम
अप्रतिम
ऑसम!! प्रचंड टॅलेंटेड कलाकार
ऑसम!! प्रचंड टॅलेंटेड कलाकार आहे ही!!
अनन्या द स्टार!! गुग्गूम आणि
अनन्या द स्टार!! गुग्गूम आणि राखणदार तर ऑस्सम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा! घुबड गुग्गुम मस्तच एकदम
वा! घुबड गुग्गुम मस्तच एकदम
एकच नंबर... ती संदूक आधी मला
एकच नंबर...
ती संदूक आधी मला कोस्टर्स स्टॅण्ड सारखी वाटली. म्हणजे संदूकीच्या आकाराचा कोस्टर्स स्टॅण्ड विथ कोस्टर्स असं.
खूप सुंदर कलाकृती! अनन्याला
खूप सुंदर कलाकृती! अनन्याला शाब्बासकी!
वा.....काय कल्पना आहेत. काय
वा.....काय कल्पना आहेत. काय निर्मिती आहे....अभिनंदन दोघांचे. एक कलाकार घडतोय.....
मस्त ! शाब्बास अनन्या.
मस्त ! शाब्बास अनन्या.
फारच सुरेख! शाब्बास अनन्या!
फारच सुरेख! शाब्बास अनन्या!
ये, मला भातुकली खूप आवडली. ।
ये, मला भातुकली खूप आवडली.
।
मस्तच आहे सगऴं
मस्तच आहे सगऴं
सुंदरच.. गुग्गुम सारख्या
सुंदरच.. गुग्गुम सारख्या वस्तूत तर उत्तम कल्पनाशक्ती दिसतेय. तिच्या कलेतील प्रगतीला आम्ही साक्षीदार आहोत याचा खुप आनंद होतोय.
vvaa! mast.
vvaa! mast.
अतिशय गोड गुग्गूम ...सगळच
अतिशय गोड गुग्गूम ...सगळच छानय .
अतिशय मस्त !!
अतिशय मस्त !!
विनार्च, वा फार सुरेख. मी
विनार्च, वा फार सुरेख. मी ह्या दिवाळीला घरी पणत्या रंगवल्या. तू तो धागा पहा आणि पुढील वर्षी तुझ्या कन्येला रंग आणि पणत्या रंगवायला सांग ती हौसेने हे काम करेन आणि ह्यातून खूप कलागुण विकसित होतील. मी माझ्या बालपणी रंगांचे आणि मातिचे केवढे तरी उद्योग केले आहेत.
खूपच सुंदर..
खूपच सुंदर..
मस्त !!!
मस्त !!!
भातुकलीचा सेट, गुग्गुम
भातुकलीचा सेट, गुग्गुम आवडले,बाबाचंगिफ्ट जामच आवडलंय मला.
गुग्गूम, राखणदार
गुग्गूम, राखणदार मस्तच..भातुकलीचा सेट भारीये. बुक्सस्टँडचा पण क्लोजअप टाका.
Pages