Submitted by vishal maske on 30 November, 2015 - 08:54
देवाच्या नावाखाली
देवाच्या नावाखाली
अंधश्रध्दा चालतात
अनिष्ठ रूढी-परंपरा
आत्मियतेने पाळतात
माणसांना धारेवर
माणसंच धरतात
देवासाठीचे नियम
माणसंच करतात
चुक झाली माणसांची
तर देवाला घेऊ द्या सुड
पण करु नये माणसांनी
ऊगीच मध्ये-मध्ये लुडबूड
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तीन अंतरे आले. छान
तीन अंतरे आले.
छान
चुक झाली माणसांची तर देवाला
चुक झाली माणसांची
तर देवाला घेऊ द्या सुड
पण करु नये माणसांनी
ऊगीच मध्ये-मध्ये लुडबूड
>>
+१
छान
छान
छान
छान