तडका - बस दर-वाढ

Submitted by vishal maske on 4 November, 2015 - 09:29

बस दर-वाढ

प्रवाशांना दैवत समजून
लुट-लुट लुटू लागले,.?
इकडेही संधी-साधू आहेत
आता खात्रीने पटू लागले

प्रवाश्यांची आवक पाहूनच
दर-वाढीचे जाळे विनले जातात
अन् प्रवास करणार्‍या प्रवाशांचे
जणू दिवसा खिसे हानले जातात,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोली वर सच फॅण्टाब्युलस पोएम्स रेअरलीच दिसतात. केव्हढं कंटेट आहे पोएममधे. माझं तर पोएटला रिक्वेस्ट आहे कि सर्व सब्जेक्ट वर कविता लिवत रहा.