कुर्गी पापुट्टू

Submitted by दिनेश. on 1 November, 2015 - 16:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष्क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष्क्ष

वाढणी/प्रमाण: 
सहा ते आठ जणांना पुरेल.
माहितीचा स्रोत: 
अर्थातच बीनांटी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान, सोप्पी रेसिपी. करून बघणं आलंच.
[ << कुर्गी लोक दिसायलाही फार देखणे असतात.>> कुर्गी हे लढवय्ये पण आहेत. माझ्या माहितीनुसार, जन. थिमय्या, जन. करिअप्पा हे कुर्गीच. भारताच्या हॉकीच्या संघात एक वेळ गणेश, अपैय्या, उथैया इ. चार पांच कुर्गी खेळाडू होते. सोमय्या हा हॉकी संघाचा माजी कर्णधारही कुर्गीच. आमच्या एका कुर्गी मित्राचा 'फॅमिली आल्बम' मीं पाहिला होता. त्यावरून, कुर्गी लोकांची संस्कृति खूपच वैशिष्ठ्यपूर्ण असावी असं त्यांचा पेहराव, रहाणी इत्यादी पाहून प्रकर्षानं जाणवलं होतं.]

आभार उषा.. मला तिथे जायची खुप ईच्छा होतेय. आता सोयी पण झाल्या आहेत.

भाऊ, हो सैन्यात अनेक मह्त्वाची पदे त्यांनी भुषवली आहेत. त्यांची चेहरेपट्टी खास करुन नाक वेगळेच असते.

Pages