Submitted by moga on 26 October, 2015 - 08:55
मूंबई परिसराजवळ कर्जत , नेरळ्भागात सेकंड होमसाठे फ्लॅट घ्यायचा आहे.
कुणी सुचवू श्के का ?
सेकंड. होम शोधून जीव दमला. डोंगर असला की नदी नसते. दोन्ही असले की स्वीमिंग पुल नसतो. स्गळे अस्ले की बजेट जास्त असते.
निस्र्गरम्य हवे. स्वीमिंग पूल हवा.
सेकंड होम सोय की गैरसोय ( सत्य की थोतांड ? ) हेही लिहिल्यास चालेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला पण घ्यायचा आहे तुम्हाला
मला पण घ्यायचा आहे तुम्हाला काही माहिती मिळाली तर सांगा.
तुम्ही पाहिली आहे का ? मी
तुम्ही पाहिली आहे का ?
मी नेर्रळ - महालक्ष्मी , विजय इस्टेट. व लब्दी पाहिली.
कर्जत- शेल्ट्रेक , टेटर फ्लॉरेन्स पाहिले.
टेंपल रोज नेरळ ला पाहिली
टेंपल रोज नेरळ ला पाहिली आहे.
अजुन निर्णय झाला नाही
कर्जतला माझी होती ती विकली.
टेंपल रोज... प्लॉट आहेत ना ?
टेंपल रोज... प्लॉट आहेत ना ? की फ्लॅट ?
टेंपल रोज... प्लॉट आहेत ना ?
टेंपल रोज... प्लॉट आहेत ना ? की फ्लॅट ?
प्लॉट आहेत.
प्लॉट आहेत.
सेकंड होम सोय की गैरसोय
सेकंड होम सोय की गैरसोय >>>>>>> गुंतवणूक + २-४ दिवस आराम हवा असे,.तर सेकंड होम शोधा.पण बंद असलेले घर , गेल्यागेल्या झाडणे,धुणे कंटाळवाणे होते.केअरटेकर फ्लॅटमधे ठेऊ शकत नाही.जमते तितके दिवस
ही झाडझूड जमवायची.आउट ऑफ रुटिनचा आनंद घ्यायचा.अगदीच जमत नाही असे वाटले की फ्लॅट भाड्याने द्यायचा किंवा विकायचा.
आजच्या पेप्रात खालापूर येथील
आजच्या पेप्रात खालापूर येथील अॅतलांटिस सिटीची जाहिरात आलेली आहे.
रोहा चालेल का तुम्हाला
रोहा चालेल का तुम्हाला ?
रोह्याला उपनगरी रेल्वे स्थानक प्रस्तावित आहे. लोहमार्गाचं काम चालू आहे. काही महिन्यात ते पूर्न होईल. औद्योगिक वसाहत आहे. छोटेखानी शहर आहे. बाजारपेठ आहे. नदी बारमाही आहे. दूधदुभतं आणि पदार्थ मुबलक आहेत. मासे मिळतात. पनवेल जवळच आहे.
जवळचे समुद्रकिनारे - अलिबाग, हरिहरेश्वर इत्यादी.
देवस्थान : पालीचा गणपती
इथून जवळच झी टेलिफिल्म्स आणि बोनी कपूर यांचा अॅम्युझमेंट प्रकल्प आहे. आजूबाजूला जंगलामधे साइट सीइंग साठी जाऊ शकता.
पुण्याला जायला कोलाडमार्गे जवळचा रस्ता आहे. मुंबई साठी सी लिंक बनतेय. त्यानंतर एक तासात पोहोचता येईल. उपनगरी रेल्वे आहेच. कोकण रेल्वे सुद्धा उपलब्ध आहे. सध्या माणगाव ला जावे लागते. रोह्याला थांबणार असल्यास इथूनच केरळापर्यंत जाता येईल.
रेल्वे स्टेशनपासून जवळच एक गृहप्रकल्प आहे. स्वस्तात प्ल्हॅट्स मिळू शकतात.
रोहा नको.
रोहा नको.
Ohh ! Atlantis city
Ohh !
Atlantis city Khalapur.
Possession in 2025 !!!!!!!
Booked 1 bhk in 5 lakhs in
Booked 1 bhk in 5 lakhs in Atlanta smart city Khalapur.
2500 acre smart city
6 lakhs people
600 acre residential area.
40 floreed many towers
All amenities.
Festival offer , hence low rate.
Rates will raise soon.
Good for Mumbai , Pune , Panvel people
possession after 2022.
possession after 2022.
Atlantis smart city -
Atlantis smart city - खालापूर.
१ बी एच के बुक केला. पाच लाख. सेलेबल ६०० . कार्पेट ४००.
२५०० एकरवर पसरलेला स्मार्ट सिटीचा प्लॅन.
६०० एकर निवासी इमारती.
ईतर जागेवर अॅमेनिटीज.
४० मजली इमारती
२०२२ नंतर पझेशन . २०२५ नंतर पूर्ण विकसित होणार.
सध्या दिवाळी सणासाठी सवलत आहे.
पुणे , मुंबई , पनवेल अगदी सोयीचे सेकंड होम.
कुणी बुक केले आहे का ?
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=CyXjw-u5Hic
२०२२ फार उशीरा पझेशन वाटत
२०२२ फार उशीरा पझेशन वाटत नाही तुम्हाला.आसनगावला टाटांचा प्रकल्प आहे तो बघा.
yes. But low cost . so I
yes. But low cost . so I accepted. Anyway others are giving possession in 2019
पाच लाखात फ्लॅट ? कि पाच लाख
पाच लाखात फ्लॅट ? कि पाच लाख अॅडवन्स ?
flat in 5 lakhs. Pay only 1
flat in 5 lakhs.
Pay only 1 lakh.
remaining loan.
Only for few flats till Diwali.
Then it will increase
ऑफर टेंप्टिंग वाटतेय पण त्या
ऑफर टेंप्टिंग वाटतेय पण त्या कंपनीच्या वेबसाईट वर प्रमोटर कोण हे लिहिलेले नाही. नुसता मोघम मजकूर आहे. शिवाय क्लियरंसेस काय काय आहेत हेही कळले पाहिजे.
५ लाखात ६०० चौरस फुटांचा
५ लाखात ६०० चौरस फुटांचा फ्लॅट? म्हणजे ८३३.३३ प्रति चौ. फुट?
अविश्वसनीय वाटतेय.
Go to Belapur office. There
Go to Belapur office.
There are multiple partners.
One partner in Finance and construction is..
ACC ... Arabic Construction Company !
Alla Meherban !
www.youtube.com/watch?v=bzC8Y
www.youtube.com/watch?v=bzC8YoI_zyA
‘साऊथ नवी मुंबई’ ठरणार
‘साऊथ नवी मुंबई’ ठरणार देशातील पहिली स्मार्ट सिटी - मुख्यमंत्र्यांची घोषणा
----------------------------------------------------------------------------------------
देशातील पहिली स्मार्ट सिटी होण्याचा बहुमान सिडको उभारत असलेल्या साऊथ नवी मुंबईला मिळणार आहे. या परिसरात ५३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून तब्बल ९ लाख रोजगारनिर्मिती होणार आहे. सामान्य नागरिकांसाठी ५५ हजार घरे बांधली जाणार असून स्मार्ट सिटी कशी असते याचे आदर्श मॉडेल या परिसरात उभे राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे
पनवेल परिसरात कांहीं चांगले
पनवेल परिसरात कांहीं चांगले प्रकल्प आले/ येताहेत, असं कळलं. मला माहिती मिळतांच कळवीन. तुम्हीही चौकशी करा.
Atlantis. बुकिंग केले का कुणी
Atlantis. बुकिंग केले का कुणी ?