जानेवारी:सर्वोत्तम कविता - हंस उडू पाही...
जानेवारी महिन्यातील सर्वोत्तम काव्यरचना अज्जुका ह्यांची आहे. " हंस उडू पाही" कविता ही वेगवेगळ्या जातिवंत कल्पनांचा आविष्कार व अनेक आविष्कारांचा एक सुंदर व सुसंगत मिलाफ़ याचे जिवंत उदाहरण.
कवितांमधे उत्स्फूर्त सुचलेल्या उपमा वापरताना मुळात काय म्हणायचे आहे याचे भान कवी/ कवयित्रीला असले म्हणजे कविता किती वेगवेगळ्या प्रकारे वाचक/श्रोत्यांपर्यंत पोचते हे पुन्हा एकदा ह्या कलाकृतीने अधोरेखित झाले आहे.
ह्या कवितेचा सर्वोत्तम बिंदू म्हणजे रुपकांच्या वळणांनी जात जात संपूर्ण कविताच एका विचाराचे रूपक म्हणून जेव्हा तुमच्यासमोर उभी राहते तेव्हा प्रतिभेचे ते विराट दर्शन पाहून थक्क व्हायला होते. अशा अनेकानेक कलाकृतींसाठी अज्जुका ह्यांना मायबोलीतर्फे शुभेच्छा .
हंस उडू पाही...
चंद्राचा पहारा आभाळाचे कायदे
हंस उडू पाही अवघड इरादे
या महिन्यातील सर्व कविता वाचून त्यांचे परिक्षण केल्याबद्दल वैभव जोशी यांना मायबोली तर्फे अनेक धन्यवाद. वरील निवड आणि विवेचन वैभव जोशी यांनी केलं असून त्यासंदर्भात काही प्रश्न असल्यास ते ईथे विचारू शकता.
Duplicate ID
Duplicate ID ????????????????????????????????
~D
परागकण
अभिनंदन
अभिनंदन अज्जुका !!
मार्च
मार्च अर्धा संपत आला. फेब्रुवारीची सर्वोत्तम कविता कुठे आहे?
इतक्या
इतक्या सगळ्या उत्तमोत्तम कवितांमधे 'ही निवडू का ती' अशी स्थिती असेल.
मतदान घ्यावे.
Pages