सातारा, कॅमेरा आणि बरंच काही...

Submitted by जिप्सी on 20 October, 2015 - 13:14

१. जाता सातार्‍याला . . . . .
२. "कास"ची फुलं "झक्कास"
३.रौद्र सौंदर्य - ठोसेघर धबधबा
४. "Mesmerizing" महाबळेश्वर
५.जाता सातार्‍याला - मेणवली, धोम, वाई परिसर
६.आसमंत
========================================================================
========================================================================

प्रचि ०१

किटकभक्षी वनस्पती - ड्रॉसेरा इंडिका (Drossera indica)

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४
दर सात वर्षांनी फुलणारी कारवी

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०
कौला (स्मिथिया)

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९
कमलिनि/कुमुदिनी

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त पण जिप्सी टच मिसिंग वाटला. ३० खास वाटले. ३२-३३ टेक्निकला काय म्हणतात आठवत नाही - वॉन गॉफ effect का रे ?

आहाहा.. किती सुंदर.. कसली नाजुक साजुक फुलं आहेत.. camouflaged सरडा.. वॉव!!
पहिल्याच फोटो पासून शेवटपर्यन्त प्रत्येक फोटो क्लासी!!!

मस्त फोटो.. दवबिंदूचे मागचे फणे पाहुन स्पायडरमॅन चित्रपटातल्या व्हिलनची आठवण झाली. ऑक्टोपससारखे फणे घेऊन तो फिरत असतो ते आठवले.

भन्नाट आहेत सगळेच फोटो.
लहानपणी ३० नं वाल्या फोटो सारखं पाणी दिसलं तर त्याला निसर्गाने बनवलेला 'चहा' म्हणायचो Happy

Pages