मायबोली गणेशोत्सव २०१४ अंतर्गत यंदा 'अशी ही अदलाबदली' ही पाककृती स्पर्धा तसेच 'तेचबूक' ही विनोदी लेखनस्पर्धा अश्या दोन स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. या दोन्ही स्पर्धांना मायबोलीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. दोन्ही स्पर्धांना मिळालेल्या उदंड प्रतिसादांमुळे यंदा आलेल्या प्रवेशिकांमधून सर्वाधिक मत मिळवण्यार्या पहिल्या तीन प्रवेशिका विजेत्या म्हणून घोषित कराव्यात असा निर्णय संयोजक मंडळाने घेतलेला आहे. स्पर्धांचे विजेते अर्थातच मायबोलीकरांकडून झालेल्या मतदानानुसार निवडले आहेत.
तर विजेते आहेत -
अशी ही अदलाबदली - पाककृती स्पर्धा
१) पहिला क्रमांक - मनीमोहोर - पाककृती क्र.१ गाजर आणि चणा डाळ वडी मँगो कोकोनट कॅनपीज
२) दुसरा क्रमांक - लाजो - पाककृती क्र. ५: ओट्स चे मोदक - बदलून 'ओट्स & को सँडविच'
३) तिसरा क्रमांक - विभागून - बाईमाणूस - पाककृती क्र.५ : ओटसचे मोदक - पायनँपल ओट्स बाईट्स
तिसरा क्रमांक - विभागून - प्रभा - पाककृती क्र.१ गाजर आणि चणा डाळ वडी बदलून ''खजूर शेंगदाणा रोल ''
तिसरा क्रमांक विभागून - आशिका - पाककृती क्र.१ गाजर आणि चणा डाळ वडी बदलून पनीर आणि बीट वडी
तेचबूक - विनोदी लेखनस्पर्धा
१) पहिला क्रमांक - मामी - तेचबूक! - रिद्धी-सिद्धी
२) दुसरा क्रमांक - विभागून - सोनू - तेचबूक! - मोगली
दुसरा क्रमांक - विभागून - राहुल१२३ - तेचबुक - स्टेटस - मुपीफेम ज्यु. ब्रम्हे
३) तिसरा क्रमांक - ललिता-प्रीति - तेचबूक! - मधू मलुष्टे
विजेत्यांचे हार्दिक
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!!!
सर्व विजेत्यांचे
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!!!
आयोजकांचे कौतुक
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
स्पर्धेतील विविध गटात
स्पर्धेतील विविध गटात उत्साहाने भाग घेतलेल्या सर्वांचे, विजेत्यांचे आणि आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन !!
संयोजक, पहिल्याच वाक्यात
संयोजक, पहिल्याच वाक्यात 2014 झालंय चुकुन ते प्लीज 2015 करणार का ?
Pages