Submitted by vishal maske on 8 October, 2015 - 12:09
ग्रुप काढताना
स्वातंत्र्य आहे म्हणून तर
हल्ली ग्रुप काढले जातात
एका-एका सदस्याचेही
ग्रुप वरवर वाढले जातात
ग्रुप काढण्याला बंधन नाही
उपद्रवी लक्षण टळलं पाहिजे
ग्रुपमध्ये कोण असावं,नसावं
ग्रुप अॅडमीनला कळलं पाहिजे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विशाल भाऊ हे वाट्सअॅप साठी
विशाल भाऊ हे वाट्सअॅप साठी आहे की मायबोलीसाठी ?