Submitted by Aditiii on 7 October, 2015 - 03:04
ह्या धाग्यावरील एका पोस्टमुळे प्रभावीत होऊन माझी कला सादर करत आहे. येथे मी नवीन असल्यामुळे सर्वांच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे. मी सहज वेळ घालवण्यासाठी म्हणून सुरू केलेली आत्ता माझे व्यसन बनली आहे. अजून खूप नमुने आहेत, पण ते नंतर सादर करेन.
आदिती.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर !
सुंदर !
मस्त ते हिरवे-निळे झुमके आणि
मस्त
ते हिरवे-निळे झुमके आणि त्या मोठ्या रिंग्स फारच आवडल्या.
अदिति लै भारि . ते ५ न. चे
अदिति लै भारि . ते ५ न. चे मला पाट्व
अरे व्वा.. अजून एक क्विलिंग
अरे व्वा.. अजून एक क्विलिंग आर्टिस्ट.. सुंदर वर्क
वा वा खुप सुंदर. पुढचे नमुने
वा वा खुप सुंदर. पुढचे नमुने लवकर येउद्या.
मस्त. त्रिकोण आणि रंगीबेरंगी
मस्त.
त्रिकोण आणि रंगीबेरंगी वाल्या आवडल्या.
सुंदर
सुंदर
खुपच सुंदर आहेत
खुपच सुंदर आहेत
मस्त मला त्या लाल पिवळ्या
मस्त
मला त्या लाल पिवळ्या रंगाचे earing खूप आवडले
सुंदर!!
सुंदर!!
सुंदर!
सुंदर!
व्वा.सुंदर.!!
व्वा.सुंदर.!!
आहा... छानच जमलेत.. कुठल्या
आहा...
छानच जमलेत..
कुठल्या धाग्यावरच्या ?
मस्त
मस्त
भन्नाट!
भन्नाट!
मस्त!
मस्त!
खुपच सुंदर आहेत गः)
खुपच सुंदर आहेत गः)
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर.
सुंदर.
कुठल्या धाग्यावरच्या ? >>
कुठल्या धाग्यावरच्या ? >> टीना तुझाच धागा असणार ग! मी पण फॅन आहे तुझ्या क्विलिंग ज्वेलरी ची![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सामी .. दॅट्स सो स्वीट ऑफ यु
सामी .. दॅट्स सो स्वीट ऑफ यु ..
अगं तो प्रश्न विचारायचा हेतू हा कि नजरचुकीने एखादा धागा बघायचा राहिला असेल तर..नॉट गुड ना..
टीना, मलाही हे करायचे आहे
टीना, मलाही हे करायचे आहे .....तुला आणि Aditiii ला तेव्हा त्रास देईनचः-)
खुप सुंदर.. आवडले. पण फोटो
खुप सुंदर.. आवडले.
पण फोटो थोडे क्लीयर पाहिजे..
मला ते काळे, मणी लावलेले ६
मला ते काळे, मणी लावलेले ६ नंबरचे कानातले सोडून इतर सर्व खुप आवडले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ते गुलाब क्विलिंगमधले वाटतंच नाहीत.
मला वाटायचे कि क्विलिंग म्हणजे सरळ कागदी रिबिनिंच्या गुंडाळ्या.
हि रिबिन मुडपुन गुंडाळी करुन तिचे असे गुलाब करता येतील हे मस्त सरप्राईज आहे.
रंगसंगती खूप छान साधली आहे.
रंगसंगती खूप छान साधली आहे. डिझाइन्ससुद्धा छान आहेत.
क्विलिंग करताना पेशन्स महत्वाचा आणि त्याबरोबर फिनिशिंग सुद्धा.
कानातले बनवताना दोन्ही कानातले सारखे व्हायला हवेत. आणि फेविकॉलचे डाग दिसू नयेत.
सर्वांचे आभार. टीना तुमचा
सर्वांचे आभार.
टीना तुमचा धागा हाच प्रेरणास्त्रोत आहे.
वेल तुमचा सल्ला एकदम पटला.
क्रिश्ननत कधीही त्रास द्यावा.
आदिती.. तुम्ही वगैरे नकोच
आदिती.. तुम्ही वगैरे नकोच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान प्रयत्न आहे.. आणखी प्रॅक्टीस कर आणखी छान होतील
खुपच सुन्दर!! ४ थ्या फोटो
खुपच सुन्दर!! ४ थ्या फोटो मधेले फारच आवड्ले..
खुपच सुन्दर आहेत..
खुपच सुन्दर आहेत..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)