(प्रेरणा- सांगायलाच पाहीजे का? https://m.youtube.com/watch?v=IYqGOsnSCJM )
राजाभाव की चलनेकी आवाज सुन ली तुम लोगोंने.......
राजाभाव ऐसा गडी है जिसके आतेही महफिल का रंग ऊडकर आसमान छु जाता है. हवा ईधर ऊधर घुमने लगती है, मौसम कोई खबर नही देता...
....और उसकी चप्पल तो ऐसी बजती है, कि जैसे कडाम् कुडुम् ..... कडाम् कुडुम् ...... कडाम् कुडुम्....
राजाभाव .....राजाभाव.....राजाभाव.....
गडी कसा अगदी हट्टाकट्टा,
मिशीचा तोरा भलामोठा,
इंग्लिश मारतो घटाघटा,
भरुन बुकना ईकडुन तिकडं खातुय चखना.
खातुय ... चखणा, भरुन .... बुकना.
चखणा-बुकना..चखणा-बुकना..चखणा-बुकना..
राजाभाव....राजाभाव.....राजाभाव....ऐ राजाभाव.....
तेरा ये जोश
नाहीच होश
बायीचा घोष
गावाला सोस
गाडी ... चालवा
थोडी .... हलवा
चालवा-हालवा, चालवा-हालवा, चालवा-हालवा
राजाभाव....राजाभाव.....राजाभाव....ऐ राजाभाव.
सटक फटक प्याला वटक,
चटक चटक झुरका मारुनी राखं झटकं
चटक-वटक, चटक-वटक, चटक-वटक
राजाभाव....राजाभाव.....राजाभाव....ऐ राजाभाव.
भिंगतुया का असा गरागरा
झोकांड्या खा तू जराजरा
रांगडा गडी तू खराखुरा
घरी चल आता तरातरा
तरर रारी रराररा,
राजाभाव....राजाभाव.....राजाभाव....ऐ राजाभाव.
आवळागळा ह्याचा पळापळा
आहो पळापळा कसं नळानळा
जीव खुळाखुळा आहो खुळाखुळा
मळामळा आता पुडी मळा
अबाळ्ळांग-बबाळ्ळांग...घुळ्ळम-घगाळ्ळांम, खुळ्ळम-खगाळ्ळांम..
राजाभाव....राजाभाव.....राजाभाव....ऐ राजाभाव.
गडी कसा अगदी हट्टाकट्टा,
मिशीचा तोरा भलामोठा,
इंग्लिश मारतो घटाघटा,
भरुन बुकना ईकडुन तिकडं खातुय चखना.
खातुय ... चखणा, भरुन .... बुकना.
चखणा-बुकना..चखणा-बुकना..चखणा-बुकना..
राजाभाव....राजाभाव.....राजाभाव....ऐ राजाभाव.....
Ay bariye Ithun kadha...
Ay bariye

Ithun kadha... Image upload kara aniwatermark taka...
Lawkarach whatsapp we firanarey he
Ek number jamalay bhau
ईमेज कशी तयार करायची आणि
ईमेज कशी तयार करायची आणि टाकायची माहीती नाही. पण एक दिवस हीच कविता मलाच वॉट्सअँपने यायची वाट बघतोय...
हे हे हे... छान.
हे हे हे... छान.
लय भारी!
मी आज एकदाच ते शांताबाई गाणे
मी आज एकदाच ते शांताबाई गाणे ऐकले, त्यामुळे मला त्याची नेमकी चाल आठवत नाहीये, ना शब्द. त्यामुळे तुमच्या कवितेबद्दल प्रामाणिक टिप्पणी नाही देऊ शकत. याबद्दल क्षमस्व.
(तरी ही वर एक दोघांनी छान म्हटले म्हणजे जमले असेल असे गृहीत धरूया)
असो, पण तरीही मग मी या धाग्यावर का आलो आणि प्रतिसाद देण्याचा आगाऊपणा का केला हा प्रश्न पडला असेलच,
तर आज व्हॉटसपवर ते शांताबाईछाप मेसेज वाचून वाचून पकलो आणि आपण काहीतरी भव्यदिव्य गाणे तर मिस नाही ना करत म्हणून ऐकले, मोठ्या अपेक्षेनेच, तर शप्पथ डोक्याला शॉट लागला. काहीही बनवाल आणि काही ही गाल का. नशीब आमच्या मुंबईत मी पाहिलेल्या कुठल्या गणपती मिरवणूकीत नव्हते वाजले हे गाणे, नाहीतर तिथल्या तिथे सारे ढोल फोडून शांततेत बाप्पांचे विसर्जन करायला लावले असते.
बस्स डोक्याला लागलेला हा शॉटच कुठेतरी लिहून हलके व्हायचे होते म्हणून इथे प्रतिसाद देतोय. तसदी बद्दल क्षमस्व आणि धन्यवाद
आम्हालाही तुझ्या बर्याच
आम्हालाही तुझ्या बर्याच बाफान्चे असेच ढोल बडवावेसे वाटतात.:खोखो:
तर शप्पथ डोक्याला शॉट लागला.
तर शप्पथ डोक्याला शॉट लागला. काहीही बनवाल आणि काही ही गाल का. नशीब आमच्या मुंबईत मी पाहिलेल्या कुठल्या गणपती मिरवणूकीत नव्हते वाजले हे गाणे, नाहीतर तिथल्या तिथे सारे ढोल फोडून शांततेत बाप्पांचे विसर्जन करायला लावले असते. -------->
आवं हे तुम्हाला बी लागू हाये ना भाऊ. तुम्ही कवाधरून काय बी लिहू राह्यले आण बकू राह्यले, आमच्या बी डोस्क्याला लई शाट लागले आजपतूर. तुम्ही हे समदं आमच्या मायबोलीवर करून राह्यला तवा आम्हाला बी लई वाटतं कँप्यूटरच्या पडद्यावर दिसण्या आदुगरंच तुम्ही चिकटवलेल्या काळ्या मुंग्यांचा कागूद पत्रावळ्या करावा आण नाल्यात ईसर्जित करायला लावावा.
तुमी लिवले, मंग बी आमी लिवले आता आमाला बी तुमच्यावाणीच लई हलकं वाटतंय बघा. तुम्ही फाल्तू न लिवण्याची तसदी घेवाच.रामराम.
तुमचाच राजाभाव.
ए शांते चा टाक लई घसा क्वारडा पडंलांय.
भारीच .... आवडले
भारीच ....:हाहा:
आवडले
हे पण जमलय मस्त.
हे पण जमलय
मस्त.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद मित्रहो.
वरच्या काही कमेंट वाचल्या आणि....