Submitted by vishal maske on 30 September, 2015 - 10:17
अंधार्या वस्तीत
डोळेही दिपु लागतात
विजेची वाट पाहून-पाहून
अपेक्षाही थकु लागतात
प्रतिक्षेमध्ये राहून-राहून
तर्क-वितर्कांचे आता
एकेक कारणे आठवा
दुसरी अपेक्षा नाही पण
थोडीशी लाइट पाठवा
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डोळेही दिपु लागतात>>>....इथे
डोळेही दिपु लागतात>>>....इथे डोळेही विझु लागतात हव होत असे मला वाटत .विशालभाऊ.