"दर्शनमात्रें मनकामना पुरती..." - माझगाव परीसरातील गणपती (२०१५)

Submitted by जिप्सी on 26 September, 2015 - 10:16

यावर्षीच्या श्रीगणेश प्रकाशचित्रांची लिंक:
१. झाली का तयारी?? मी येतोय........

२.त्वं आनंदमय: त्वं ब्रह्ममय:

३.ॐकार प्रधान रूप गणेशाचे - "लालबागचा राजा" (२०१५)

४."जीव जडला चरणी तुझिया" - लालबाग, परळ सार्वजनिक गणेशोत्सव २०१५

५."देवा तुझ्या दारी आलो..." - दक्षिण मुंबई (फोर्ट, चंदनवाडी, काळबादेवी, गिरगाव) सार्वजनिक गणेशोत्सव २०१५

६."आधी वंदु तुज मोरया..." - दक्षिण मुंबई (खेतवाडी आणि परीसर) २०१५
========================================================================
========================================================================
माहितीसाठी मायबोलीकर तुमचा अभिषेक यांचा गणपती बाप्पा - दर्शन २०१५ (माझगाव, वाशी) पहा. Happy

अखिल अंजीरवाडी गणेशोत्सव मंडळ

अंजीरवाडीच गणेशोत्सव मंडळाजवळील गणपतीचे सुंदर संगमरवरी मंदिर
श्रीनिवास गणेशोत्सव मंडळ

तुळशीवाडी गणेशोत्सव मंडळ


हत्तीबाग

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही रे __/\__
प्रत्यक्षात बाप्पांची मुर्ती जेवढी सुंदर दिसते तेवढेच तुझ्या फोटोतही दिसतात.

आणि माझ्या धाग्यात फारशी माहिती वगैरे दिली नाहीये रे. म्हणजे देता आली असती पण ते कष्ट घेतले गेले नाहीयेत.

हत्तीबागच्या पन्नास पाऊल पुढे ताराबागेतली मुर्तीही यंदा सुंदर होती. त्यापुढचे आणि हंडीसाठी फेमस असलेल्या ताडवाडीचा हे यंदा माझेही राहिले.

पण आज तुझ्या लालबाग-परळ मध्ये नरेपार्कचा पाहिला आणि तो केला. सोबत जत्रेचा आनंदही लुटला. रात्री १-२ वाजताही असा माहौल होता की पहाटेपर्यंत काय आता बाप्पांचे विसर्जनापर्यंत लोकांचा ऊत्साह तसाच राहणार याची खात्री Happy