यावर्षीच्या श्रीगणेश प्रकाशचित्रांची लिंक:
१. झाली का तयारी?? मी येतोय........
३.ॐकार प्रधान रूप गणेशाचे - "लालबागचा राजा" (२०१५)
४."जीव जडला चरणी तुझिया" - लालबाग, परळ सार्वजनिक गणेशोत्सव २०१५
५."देवा तुझ्या दारी आलो..." - दक्षिण मुंबई (फोर्ट, चंदनवाडी, काळबादेवी, गिरगाव) सार्वजनिक गणेशोत्सव २०१५
========================================================================
========================================================================
खेतवाडी १२वी गल्लीखेतवाडी ११वी गल्ली
खेतवाडी ७ वी गल्ली
खेतवाडी ६ वी गल्ली
खंबाटा लेन (खेतवाडी)
खेतवाडी ८ वी गल्ली
तांडव मित्र मंडळ (खेतवाडी)
मुखवासापासुन बनविलेली श्रींची मूर्ती (खेतवाडी क्रॉस लेन)
२१ मुखी श्रींची मूर्ती (मोतीबाग, खेतवाडी)
खेतवाडी ३ री गल्ली
खेतवाडी ४थी गल्ली
खेतवाडी ९ वी गल्ली
खेतवाडी ५ वी गल्ली
खेतवाडी १० वी गल्ली
खेतवाडी १३वी गल्ली
कुंभारवाडा
३रा कुंभारवाडा
गोल देऊळताडदेवचा राजा
खेतवाडी १२वी गल्लीच्या श्री
खेतवाडी १२वी गल्लीच्या श्री गणेशाच्या दर्शनाला नील नितीन मुकेश![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![](https://lh3.googleusercontent.com/-_rBZFtYG9yE/VgY5CJV16YI/AAAAAAAAU2A/LAiuq9W35xE/s640-Ic42/Photo_Resize21.jpg)
__/\__ अवांतर - नितीन नील
__/\__
अवांतर - नितीन नील मुकेशचा फोटो तू काढलेला आहेस का?
हा व्हॉटसपवर फिरत होता. हाच की असाच आता नेमके आठवत नाही
वा, सुंदर फोटो ! बाप्पाचे आणि
वा, सुंदर फोटो ! बाप्पाचे आणि नीलचेही !
अप्रतिम फोटो!!!
अप्रतिम फोटो!!!
मस्त रे भावा !!
मस्त रे भावा !!
अप्रतिम फोटो. यंदा भरपूरच
अप्रतिम फोटो. यंदा भरपूरच भटकलेला दिसतोयस.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद नितीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नितीन नील मुकेशचा फोटो तू काढलेला आहेस का?>>>>हा ऋन्मेश मीच काढलाय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कारण मी माझ्या काही ग्रुपवर शेअर केलेला ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा व्हॉटसपवर फिरत होता. हाच की असाच आता नेमके आठवत नाही>>>>>असेलही
यंदा भरपूरच भटकलेला दिसतोयस.>>>>>येस्स मामी. कोकणात जाण्याचा प्लान कॅन्सल झाल्याने सलग आलेल्या सुट्टीचा फायदा उचलला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो लय भारी!! आमच्या
फोटो लय भारी!!
आमच्या खोताच्या वाडीत नाय का रे गेला???
खेतवाडी ८व्या गल्लीतल्या
खेतवाडी ८व्या गल्लीतल्या गणपतीचे हे रुप कोणते ?
बाप्पाचे एवढे रौद्र रुप कधीच बघितले नव्हते. मराठी न्यूज चॅनल्सवर विसर्जन सोहळ्याचे लाइव कवरेज पाहिल्यापासून ही मूर्ती ठळक लक्षात राहिली आहे. सोंड, गंडस्थळ, कान, हातातलं गदेसारखं आयुध, आणि सर्वात महत्व्वाचं म्हणजे भेदक डोळे सगळ्यांचंच डिटेलिंग अफलातून आहे. त्या पहिल्या फोटोतले हिरवे डोळे धडकी भरवणारे !
भारी आहे! मित +१ ते धडकी
भारी आहे!
मित +१ ते धडकी भरवणारे रुप विघ्नांसाठी. आपल्यासाठी आश्वासक!
सुंदर! खेतवाडी १० वी गल्ली,
सुंदर! खेतवाडी १० वी गल्ली, मारुतिचे ६ पॅक जोरदार.
सगळेच फोटो सुंदर !
सगळेच फोटो सुंदर !