Submitted by uju on 25 September, 2015 - 04:46
जलरंग हाताळण्याचा हा माझा अगदी पहिला प्रयत्न.
रादर, चित्र रंगवायचाच प्रयत्न खूप वर्षांनी केलाय. मला माहिती आहे की सुधारणेला वावच वाव आहे :ड
लेक कायम रंगकाम करत असते घरी, तिला बघून मला ही सुरसुरी येते. गणेशोत्सवातील या उपक्रमामुळे छान संधी मिळालीअन हिम्मत करून रंग हातात घेतले. नेटवर हा फोटो बघितला अन काढला.रंगवताना लेक घरात नव्हती, तिला सुखद धक्का होता माझ चित्र ....
रंग : कॅमल आर्टिस्ट वॉटर कलर्स - चायनीज व्हाईट, लेमन यलो, स्कार्लेट लेक, विरीडियन ह्यू, कोबाल्ट ब्लू ह्यू, आणि आयव्हरी ब्लॅक
पेपेर - कारट्रीज पेपर
हे स्केच
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदरच !!
सुंदरच !!
सुंदर
सुंदर
पहिला प्रयत्न असुनही छान
पहिला प्रयत्न असुनही छान जमलेय.
Far sundar
Far sundar
सुरेख !!!!
सुरेख !!!!
मस्त!
मस्त!
खूप छान ,उजू
खूप छान ,उजू
मस्त!
मस्त!
छान.
छान.
छानच जमलय
छानच जमलय
सुरेख.
सुरेख.
मस्त नताशा+१
मस्त
नताशा+१
मस्त
मस्त
सुंदर.
सुंदर.
सुंदर, सुरेख, अप्रतिम,
सुंदर, सुरेख, अप्रतिम, क्लाऽस, सुपर्ब, सॉलिड, केवळ, इ. .......
अरे वा, छान जमलाय.
अरे वा, छान जमलाय.
लॅमिनेट करून फ्रेम बनवा.
लॅमिनेट करून फ्रेम बनवा.
चांगला जमला आहे पहिला
चांगला जमला आहे पहिला प्रयत्न.
धन्यवाद !!!
धन्यवाद !!!
सुंदर!
सुंदर!
अरे वा. मस्त आहे
अरे वा. मस्त आहे