Submitted by नरेश माने on 25 September, 2015 - 00:45
मायबोलीवरील बच्चेकंपनी साठीचा उपक्रम सांगितल्यापासून स्वारी खुप खुश होती. लगेच पेन्सिल आणि खडू घेऊन चित्र काढून रंगवण्यासाठी सुरवात झाली आणि आवडता पक्षी आणि प्राणी कागदावर अवतरले.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शाबास यतिन. ती चिमणी खरोखरच
शाबास यतिन.
ती चिमणी खरोखरच अवतरल्यासारखी आली आहे.
क्युट !
क्युट !
छान चित्र! यतिनचे वय काय
छान चित्र!
यतिनचे वय काय आहे?
मस्तं. गुड जॉब यतिन. चित्र
मस्तं. गुड जॉब यतिन. चित्र आवडलं.
मस्त!
मस्त!
Mast
Mast
गोड आलेत चिमणी आणि जिराफ
गोड आलेत चिमणी आणि जिराफ
खूप खूप गोड आहेत चिऊताई आणि
खूप खूप गोड आहेत चिऊताई आणि जिराफ... मस्तच यतिन
सर्वांचे मनापासून
सर्वांचे मनापासून आभार!
यतिनचे वय ७ वर्ष आहे.
छान चित्र काढलेय
छान चित्र काढलेय यतिन.
शुभेच्छा!
अरे व्वा, मस्तच!!! चिऊताई तर
अरे व्वा, मस्तच!!! चिऊताई तर अगदीच गोडुली जमलीये... अवतरल्यासारखी खरेच सुंदर काढलीये यतिन ने!!! त्याला गोड गोड पापा!!!!
अरे वा! मस्त आहे चिउताई...
अरे वा! मस्त आहे चिउताई... जिराफही छान ..जीम लावलीय वाटत त्याने, सिक्स पॅक ऑन द वे आहेत
शाब्बास यतिन! गोड चिऊ आणि
शाब्बास यतिन! गोड चिऊ आणि क्यूट जिराफ
मस्तं काढलीत दोन्ही चित्रं.
मस्तं काढलीत दोन्ही चित्रं. शाब्बास!
वा मस्त
वा मस्त