सगळ्या प्रतिसादान्साठी धन्यवाद
प्रान्जली निफ़ाडकर चा अपघात आणि निफ़ाडकर सरान्नी केलेले आवाहन याची चर्चा ताजीच होती.
ज्ञानेश ने चित्र बघितल्यावर त्याची उत्स्फ़ूर्त प्रतिक्रिया" हेलमेट कुठाय?" अशी होती
संयोजकान्ना विनंती : हेलमेट घातलेला बाप्पा आणि मायबोलीचा सेल्फ़ी निफ़ाडकर सरान्ना पाठवू
सर बाप्पाही तुमच्या बरोबर आहे
व्वा ज्ञानेश - अतिशय सुरेख
व्वा ज्ञानेश - अतिशय सुरेख ....
अरे वा ! अगदी हुशार दिसतोय
अरे वा !
अगदी हुशार दिसतोय ज्ञानेश!
चित्रही छान रंगवलंय आणि वर संदेशही दिलाय.
मस्तच.
मस्तच.. हेल्मेट संदेश एकदम
मस्तच.. हेल्मेट संदेश एकदम कल्पक !
मस्त मस्त! संयोजक, चुकलंच
मस्त मस्त!
संयोजक, चुकलंच हा तुमचं. हेल्मेट शिवायच बाप्पाला स्कूटरवर बसायला लावलंत. लहान मुलं काय काय नोटीस करतील सांगता येत नाही
मस्त!!! शिरस्त्राण
मस्त!!! शिरस्त्राण वापरण्याबद्दल जागरूकता घडवणारा संदेश आवडला.
मस्तच.. आवडला जागरूक बाप्पा
मस्तच.. आवडला जागरूक बाप्पा अगदी रस्त्यावरच्या खड्ड्यांसकट !
मस्तच
मस्तच
हेल्मेट मस्तच हा ज्ञानेश
हेल्मेट
मस्तच हा ज्ञानेश
उंदीर आणी झाडांची बॉर्डरही मस्त
लहान मुलं काय काय नोटीस करतील सांगता येत नाही >>> +१
हेल्मेट.. वाह क्या बात है..
हेल्मेट.. वाह क्या बात है.. किती अॅलर्ट आहे ज्ञानेश.. कौतुक!!!!
पावसा च्या कमतरतेकडे ही लक्ष आहे ज्ञानेश चं.. झाड ही अर्धच रंगवलंय.. वाह!!!
मस्त मस्त! स्मित संयोजक,
मस्त मस्त! स्मित
संयोजक, चुकलंच हा तुमचं. हेल्मेट शिवायच बाप्पाला स्कूटरवर बसायला लावलंत. लहान मुलं काय काय नोटीस करतील सांगता येत नाही >>> + १००००००
मस्तच.. हेल्मेट संदेश एकदम
मस्तच.. हेल्मेट संदेश एकदम कल्पक !>+१
मस्तच.
मस्तच.
वा , छान रंगवले की हेल्मेट
वा , छान रंगवले की हेल्मेट द्या हो संयोजक बाप्पाला पुढच्या वर्षी
सगळ्या प्रतिसादान्साठी
सगळ्या प्रतिसादान्साठी धन्यवाद
प्रान्जली निफ़ाडकर चा अपघात आणि निफ़ाडकर सरान्नी केलेले आवाहन याची चर्चा ताजीच होती.
ज्ञानेश ने चित्र बघितल्यावर त्याची उत्स्फ़ूर्त प्रतिक्रिया" हेलमेट कुठाय?" अशी होती
संयोजकान्ना विनंती : हेलमेट घातलेला बाप्पा आणि मायबोलीचा सेल्फ़ी निफ़ाडकर सरान्ना पाठवू
सर बाप्पाही तुमच्या बरोबर आहे
मस्त रंगवलय चित्र !!!
मस्त रंगवलय चित्र !!!
मस्तं रंगवलाय. चाकं
मस्तं रंगवलाय. चाकं रंगवण्याची स्टाईलही आवडली.
मस्त!
मस्त!
झकास! हेल्मेटबाबत संदेश
झकास! हेल्मेटबाबत संदेश मस्तच, जबरी निरीक्षण.