Submitted by vishal maske on 22 September, 2015 - 11:59
स्रीया
महिलाही जाणू लागल्या
सामाजिक जबाबदार्या
चांगल्या समाज निर्मितीच्या
घेऊ लागल्या खबरदार्या
झपाट्याने होणार्या प्रगतीच्या
स्रीयाही कारण झाल्या आहेत
सत्कार्य करता-करता मात्र
कुकर्मातही पुढे आल्या आहेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खरी गोष्ट आहे
खरी गोष्ट आहे
स्री नाही हो स्त्री आणि
स्री नाही हो स्त्री
आणि स्रीया नाही स्त्रिया
शुद्धलेखनाची खबरदारी घ्या आधी.