Submitted by MallinathK on 22 September, 2015 - 04:54
।। जय मल्हार ।।
'तुझे रुप चित्ती राहो' म्हणत हे [^] चित्र काढले तरी हाताची शिवशिव काही कमी होत नव्हती. म्हणुन अजून एक कागद काळा केला. हुबेहूब काढणे जमले नाही, पण हाताची शिवशिव थोडी कमी झाली
माध्यम - पेन्सिल आणि पिवळा रंगखडु.
फोटोला बॉर्डर लावण्यासाठी पिकासा वापरला आहे.
- मल्लिनाथ.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद लोक्स...
धन्यवाद लोक्स...
फारच सुरेख!
फारच सुरेख!
Pages