Submitted by अश्विनी के on 21 September, 2015 - 01:15
पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदिचे आले
माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा
श्रावणात घन निळा बरसला.......
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वॉव अश्विनी. खुप सुरेख चित्र
वॉव अश्विनी. खुप सुरेख चित्र आहे. मस्तच. झोक्याचा वेग आणि मूड दोन्ही एकदम पर्फेक्ट पकडलं आहे.
ग्रेट अश्विनी!
ग्रेट अश्विनी!
फारच सुरेख चित्र आहे. पुढेही
फारच सुरेख चित्र आहे. पुढेही काढत रहा.
छान...
छान...
क्लास आहे.. मस्त
क्लास आहे.. मस्त
हे तुझे सेल्फ पोर्ट्रेट का?
हे तुझे सेल्फ पोर्ट्रेट का? मला खरेच तसे वाटते आहे
टण्या __/\__ नाही रे . तरीपण
टण्या __/\__ नाही रे :-). तरीपण त्याजागी मला स्वत:ला बघायला लावलंस ह्या प्रतिसादाच्या निमित्ताने, त्याबद्दल खरंच थॅंक्स.... अचानक चित्र पूर्ण झाल्यासारखं वाटलं.
कविता आणि चित्र दोन्हीं छान!
कविता आणि चित्र दोन्हीं छान!
चित्र छानच आहे!
चित्र छानच आहे!
प्रेरणा, ती कविता पाडगावकरांची आहे; पण त्यातला 'पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदिचे आले' हा भाव चित्रातल्या रंगांत अगदी खरोखर प्रकट झाला आहे. त्यामुळे चित्र जास्त आवडलं.
प्रेरणा, ती कविता
प्रेरणा, ती कविता पाडगावकरांची आहे; पण त्यातला 'पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदिचे आले' हा भाव चित्रातल्या रंगांत अगदी खरोखर प्रकट झाला आहे. त्यामुळे चित्र जास्त आवडलं.
नवीन Submitted by हरचंद पालव on 28 August, 2023 - 23:5>>> हो शब्द आणि चित्र इतकं सुंदर मेळ बसलाय .
धन्यवाद
Pages