दुसर्या दिवशी रंगवू द्यायचंस की रे मग झोप आलेली तर >>> झोप आली होती म्हणून झोपूनच रंगवलाय म्हणून ट्री,क्लाउड आणि फुटपाथ नीट कलर केला नाही, नाहीतर बऱ्यापैकी चांगला कलर करते
धन्यवाद सर्वांना आणि पापा तर लगेच दिलाय तिला
Submitted by मी_केदार on 22 September, 2015 - 01:33
सुंदर रे केड
सुंदर रे केड
छान आहे बाप्पा.
छान आहे बाप्पा.
मस्त! बाप्पा स्टाईलिश आहेत
मस्त!
बाप्पा स्टाईलिश आहेत की! रेड हायलाईट्स केलेत केस
छान!
छान!
छान आहे. निळ्या डोळ्यांचा
छान आहे. निळ्या डोळ्यांचा बाप्पा आवडला !
मस्त केलस अहना
मस्त केलस अहना
मस्त रंगवला आहे बाप्पा
मस्त रंगवला आहे बाप्पा !
<<फक्त बाप्पा रंगवायल सांगितलाय ना ! आजुबाजूचं कलर करायचं नाही >> हे भारीये
सो क्यूट.. स्टायलिश
सो क्यूट.. स्टायलिश बाप्पा..!!!
किती गोड
आजूबाजूला कलर करायचं नाही..
मस्त !!!!!!
मस्त !!!!!!
सुंदर !!
सुंदर !!
सो क्यूट
सो क्यूट
मस्त.
मस्त.
छान! मस्तं दिसतोय बाप्पा!
छान!
मस्तं दिसतोय बाप्पा!
मस्त!
मस्त!
मस्तं दिसतोय बाप्पा एकदम!
मस्तं दिसतोय बाप्पा एकदम!
मस्तच!!!
मस्तच!!!
सुंदर!!!
सुंदर!!!
अहना, मस्त रंगवलं आहेस.
अहना, मस्त रंगवलं आहेस. बाप्पाला आयशॅडोही दिली आहेस की!
आजुबाजूचं कलर करायचं नाही >>>
आजुबाजूचं कलर करायचं नाही >>> स्मार्ट हा
आजूबाजुचे रंगवलेयही फर्राटे मारत, पण बाप्पा मनापासून रंगवलेले दिसताहेत
मस्तच!
मस्तच!
छान !!
छान !!
धन्यवाद इथले रिप्लाय तिला
धन्यवाद इथले रिप्लाय तिला सांगितले तर खुश झालीय एकदम
बाप्पाला आयशॅडोही दिली आहेस की! >>> हो मेकअप मध्ये फार इंटरेस्ट आहे अत्ता पासून
आजूबाजुचे रंगवलेयही फर्राटे मारत >>>रात्री रंगवलाय आणि ट्री रंगवताना हात दुखायला लागले त्यात झोप आली होती
लै भारी
लै भारी
कित्ती गोड!!! अहना ला गोड गोड
कित्ती गोड!!! अहना ला गोड गोड पापी दे केड!!! मस्त रंगवलाय बाप्पा अगदी मन लावून
ब्ल्यु डोळ्यांचा बाप्पा..
ब्ल्यु डोळ्यांचा बाप्पा.. मस्त च रे केदारदा
दुसर्या दिवशी रंगवू द्यायचंस
दुसर्या दिवशी रंगवू द्यायचंस की रे मग झोप आलेली तर
भारी रंगवलंय
अहना ला गोड गोड पापा
शाब्बास अहना..... खूप सुंदर
शाब्बास अहना.....
खूप सुंदर रंगवलंय ....
छान!
छान!
दुसर्या दिवशी रंगवू द्यायचंस
दुसर्या दिवशी रंगवू द्यायचंस की रे मग झोप आलेली तर >>> झोप आली होती म्हणून झोपूनच रंगवलाय म्हणून ट्री,क्लाउड आणि फुटपाथ नीट कलर केला नाही, नाहीतर बऱ्यापैकी चांगला कलर करते
धन्यवाद सर्वांना आणि पापा तर लगेच दिलाय तिला
कयुट आहेत बाप्पा. स्कूटर
कयुट आहेत बाप्पा.
स्कूटर विशेष आहे, त्यातून लाल धूर पण येतोय. आणि बाप्पा विथ ब्राऊन केस.
Pages