Submitted by bvijaykumar on 10 September, 2015 - 10:48
नागपूर सहल भाग २
'दोरांतो एक्सप्रेस' ने बरोब र ७.२० सकाळी नागभूमीत आगमन झालं .... १ल्या दिव शी दिक्षाभूमी व टेकडी गणपती ही ठिकाणी झाली. दोन्ही ठिकाणे नागपूरातील मर्मस्थाने म्ह्णून च ओळ्खली जातात .
नागपूरा त दोरांतो एक्सप्रेस' समोर एक चित्रपट्ट (फोटो)
'दिक्षाभूमी ' ही भारतातील बौद्ध ध्रर्माचे एक प्रमुख केंद्र आहे. नागपुरातील ह्या ठिकाणी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑ क्टोब्रर १९५६,ला ३,८०,००० अनुयाया सोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली
..
..
..
..
..
..
टेकडी गणपती
(आंतरजाला वरुन साभार )
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फोटो आवडले. छान आहे
फोटो आवडले.
छान आहे दिक्षाभूमी भव्य-दिव्य.
ध न्य वा द ! ... सकुरा
ध न्य वा द ! ... सकुरा
फोटो छान आलेत. दिक्षाभूमीचा
फोटो छान आलेत. दिक्षाभूमीचा भव्य परीसर दिसतोय. टेकडी गणपतीचा फोटो पण मी प्रथमच बघीतला.
ह्म्म !! दिक्षाभुमी आहेच एकदम
ह्म्म !!
दिक्षाभुमी आहेच एकदम भव्य दिव्य !!
फोटो छान आहे.
तीन भागांची मालिका करणार आहात म्हणता, मग तीन तीन च फोटो टाकुन कसे होणार ?
घराच्या आठवणी जागवल्या :)
घराच्या आठवणी जागवल्या Nagpur Calling! बस एक आठवडा अजून ... मग बाप्पासाठी नागपुरात!
झिरो मैल बघितला का? एक आपल भारताचं भौगोलिक केंद्र बाकी काही नाही
दिक्षाभूमीचा भव्य परीसर दिसतोय
>>
हो रश्मी, खूप सुरेख आणि भव्य आहे. आतमध्ये तेवढीच शांतता! कोणास ध्यान करायचे असेल तर सरळ आत जाऊन बसायचे. मस्त जागा.
अवांतर, कामठीच Dragon Palace बघितलं की नाही?