तडका - दुष्काळी दौरे

Submitted by vishal maske on 3 September, 2015 - 11:36

दुष्काळी दौरे

कुणी समर्थन करतील
कुणी विरोध करतील
कुणी दुष्काळी दौर्‍यावर
वादंगी बारूद भरतील

ज्याच्या त्याच्या नजरेमधून
नव-नवे वारे वाहिले जातील
अन् वेग-वेगळ्या विचारांनुसार
दुष्काळी दौरे पाहिले जातील

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users