Submitted by अमित M. on 26 August, 2015 - 08:06
यंदा म्हणावा तसा पाऊस अजून झालाच नाहीये. नेहमीप्रमाणे किती आतुरतेने वाट पाहत होतो. पठ्या ने कोकणात तळ ठोकला तो तिकडेच रमला अन अजिबात पुढे सरकायच नाव घेत नाहीये. आता तर सगळ्यांच्या तोंडच पाणी च पळवलंय. त्यामुळे सध्यातरी पावसाळी ट्रेक नाहीत कि भ्रमंती नाही कि ते मनमुराद भिजण नाही.
उरल्यात फक्त पावसाच्या आठवणीच ! नशिबाने याआधीच्या पावसाळी भटकंतीची काही चित्रे कॅमेर्यात बंदिस्त केली होती. परवाच त्याची उजळणी करत होतो अन वाटल कि हे सर्व आपल्या मायाबोलीकारांसोबत शेअर कराव. मी काय प्रो फोटोग्राफर वगैरे नाही पण जमेल तस क्लिक करत असतो. तेव्हा आहे ते गोड मानून घ्याव हि विनंती
सर्व प्राचि वरंधा घाटात किंवा वाटेवर टिपलेल्या आहेत
प्रचि १.
प्रचि २.
प्रचि ३.
प्रचि ४.
प्रचि ५.
प्रचि ६
.
प्रचि ७.
प्रचि ८.
प्रचि ९.
प्रचि १०.
प्रचि ११.
प्रचि १२.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप सुंदर ! प्रचि ३. विशेष
खूप सुंदर ! प्रचि ३. विशेष आवडले.
छानच फोटो !
छानच फोटो !
भन्नाट! जबरी फोटो. हे रंग व
भन्नाट! जबरी फोटो. हे रंग व अशी चित्रे पूर्वी सिंहगड ने पुण्याला जाताना नेरळ च्या पुढे या सुमारास कायम बघितलेली आहेत. ते आठवले. अतिशय सुंदर!
हिरवाई!! मस्त फोटो!
हिरवाई!! मस्त फोटो!
मस्त फोटो! खरच तिथे जाऊन तो
मस्त फोटो!
खरच तिथे जाऊन तो चहा प्यावासा वाटतोय....
भन्नाट आठवणी आठवल्या लोहगड
भन्नाट आठवणी आठवल्या लोहगड किंवा निळकंठेश्वर ट्रेकच्या! असेच शेतं तुडवत केलीली भटकंती. शोधलेल्या वाटा. मधेच आलेला एक ओहोळ. हिरवळ
मस्त फोटो चहाचा तर भन्नाट
मस्त फोटो
चहाचा तर भन्नाट एकदम
खुपच मस्त आल्या आहेत सर्व
खुपच मस्त आल्या आहेत सर्व प्रचि. नम्बर ३ एकदम मस्त!!
वा सुंदर फोटो आहेत. बघून थंड
वा सुंदर फोटो आहेत. बघून थंड वाटले.
सुपर्ब फोटो. सुंदर पाउस,
सुपर्ब फोटो.
सुंदर पाउस, गरमागरम चहा - जन्नत मे सैर!
वा वा मस्त चहाचा फोटो अगदी
वा वा मस्त
चहाचा फोटो अगदी जिवंत आलाय .. शप्पथ इथे तल्लफ लागली
पहा हे लोक रिकामटेकड्यासारखे
पहा हे लोक रिकामटेकड्यासारखे फिरतात आणी आम्हाला जळवतात.:अरेरे:
पाहुन कशी शिरशीरी आली गारव्याची. धबधबा मस्त!
भारी आहेत सर्व फोटोज ! आवडले
भारी आहेत सर्व फोटोज ! आवडले एकदम
अवांतर - एवढे सर्व ग्रुप्समध्ये का ऍड केलेत बाफला . गुलमोहर प्रकाशचित्रण ग्रुप पुरेसा होता
सहीयेत फोटो.
सहीयेत फोटो.
हिरवे हिरवे गालिचे !
हिरवे हिरवे गालिचे !
आहाहा!
आहाहा!
व्वा ! जबरी फोटु...आवडलेच !
व्वा ! जबरी फोटु...आवडलेच !
३, ८, ९ - हे प्रचण्ड आवडले.
३, ८, ९ - हे प्रचण्ड आवडले.
धन्यवाद मित्रानो >>>भन्नाट!
धन्यवाद मित्रानो
>>>भन्नाट! जबरी फोटो. हे रंग व अशी चित्रे पूर्वी सिंहगड ने पुण्याला जाताना नेरळ च्या पुढे या सुमारास कायम बघितलेली आहेत. ते आठवले. अतिशय सुंदर!
-़खरय तो मझापण सर्वात लाडका patch आहे. मी आवर्जून दारात जाऊन उभा राहायचो. थोड पुढे करत ला तर स्वर्गच असतो
>>>>>>खरच तिथे जाऊन तो चहा प्यावासा वाटतोय...
<<<<वा वा मस्त
चहाचा फोटो अगदी जिवंत आलाय .. शप्पथ इथे तल्लफ लागली
खरच चहा अशा थिकाणीच जाउन प्यावा
<<<<पहा हे लोक रिकामटेकड्यासारखे फिरतात आणी आम्हाला जळवतात
काय राव तारीफ अधिक टोमणा
<<<अवांतर - एवढे सर्व ग्रुप्समध्ये का ऍड केलेत बाफला . गुलमोहर प्रकाशचित्रण ग्रुप पुरेसा होता
खरय चुकलच थोड
अरे वा!! सुरेख फोटो.
अरे वा!! सुरेख फोटो.
फोटो अप्रतिम आहेत
फोटो अप्रतिम आहेत
अतिशयच सुंदर! बघत्ताना
अतिशयच सुंदर! बघत्ताना पावसाळा जाणवत होता!
सर्व प्रचि अतिशय सुरेख आहेत.
सर्व प्रचि अतिशय सुरेख आहेत. प्रचि ३ आणि ५ खास आवडले.
अप्रतिम फोटो!! १,३,५,८,९ लईच
अप्रतिम फोटो!! १,३,५,८,९ लईच आवडले.
चुकूनपण फेबूला टाकू नका... आधी वॉटरमार्क अॅड करा
क्या बात है!!! मस्त
क्या बात है!!! मस्त फोटो.
प्रचि ०३ खुप आवडला
धन्यवाद लोक्स ! जिप्सी,
धन्यवाद लोक्स !
जिप्सी, कान्देपोहे आपल्यासरख्य्यांची क्रुपा असु दे
मस्त. पहिला आणि तिसरा खूप
मस्त.
पहिला आणि तिसरा खूप आवडला.
अमित.. एकापेक्षा एक सुंदर
अमित.. एकापेक्षा एक सुंदर फोटो
वा मस्त फोटो
वा मस्त फोटो
फारच सात्विक आहेत बुवा तुझ्या
फारच सात्विक आहेत बुवा तुझ्या ओल्या आठवणी
Pages