Submitted by पल्लवी अकोलकर on 25 August, 2015 - 04:20
हे आपले नाशिकचे दुर्गा मंगल कार्यालय :-
इतकी वर्षे झाली तरी अजुनही तसेच आहे.
आमच्या आत्या काका, मामा मावश्यांची लग्ने इथेच होत असत.
हे दुर्गा मंगलच्या वधूच्या खोलीचे दार आणि त्याची कडीही अजुन तश्शीच..
तिथे अजुनही अशाच आग्रहाच्या पंगती चालतात.
हि वधुची खोली आणि त्यातील तिने बघण्याचा आरसा:-
हा आहे दुर्गा मंगलचा भटारखाना, इथले प्रेम आणि आगत्य अजुनही तेवढेच.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा