ंमदत हवि आहे

Submitted by क्रिश्नन्त on 4 August, 2015 - 02:29

desktop varil photo upload kasa karaych please help me. बराच प्रयत्न करुन जमत नहि आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खासगी जागेत तुम्हाला <> असे तिन टॅब दिसतील.

upload वर टिचकी मारा.
Browse वर टिचकी मारा... फोटोची फाईल निवडा, (येथे फोटो किती जागा व्यापेल याला काही एक मर्यादा आहे (150 kb, तुमचा फोटो जास्त जागा घेत असेल तर resolution कमी करा) आणि upload वर टिचकी मारा.