सर्व मुळ रचनाकारांची आणि रहस्य कथा कार माननीय ' बाबुराव ' याची माफी मागून ….
तड्क्याचे भडके संपले । वैराग्य धावुनी आले ।
मायबोलीचे my बोली झाले ।
जानुनी ....घ्या हो रोमातील सकळीक ।
कोणीही उठले , काहीही बोलले ।
त्याचे प्रत्यंतर रागात झाले ।
जर आमचे 'बाबुराव ' गन घेवून घोद्या वरून आले ।
स्तेनगन ने ते गझला पाडू लागले ।
आणि नीश्ठेचे फल त्यांना लाभले ।
भंगलेल्या अभंगाचे पेटंट मिळाले ।
तर मग दोष कोनास देनार ।
म्हणून म्हणतो - ' मी कोण कुठला काय करतो ते न सांगता च ओळखावे? '
हे ज्याचे त्याने आणि नाहीतर वेब मास्तरांनी जाणावे
आणि या नव काव्याला पहिल्या पानावर ठेवावे ।
तर श्रोते हो /वाचक हो / रसिक हो म्हणजे आपले सर्वजन हो … जर हे आवेशपूर्ण /अर्थपूर्ण /रसिकमान्य काव्य दुर्लक्षिले तर माझ्या ह्या काकाक ची कावकाव अशीच चालू राहील. शब्द कोशातून न सापडलेल्या शब्दांची पखरण केली जाईल .
आणि मग आपण रोज एक काकाक चा डोस देवूनच आपल्या दिवसाची सुरवात होईल …।
अर्थात हा आपणास कळकळीचा डोस असून , याची नोंद घेतली नाही तर गंभीर विनंती करण्यात येईल .
कळावे
आपला नम्र
कोण तो ?
(No subject)
(No subject)