यिस्ट (Fleischmann's, ८ ग्रॅम)
पाणी, १ कप
मैदा (रॉबिनहुड all purpose), २ कप
साखर (१ चमचा), मिठ (३/४ - १ चमचा), तेल (२ - ३ चमचे)
कॅप्सिकम (सिमला मिरची), ऑलिव्ज, टोमॅटो सॉस, चिज (Mozzarella), कान्दा
हलके कोमट पाण्यामधे यिस्ट मिसळले.
मैदा, तेल, मिठ, साखर, पाणी एकत्र केले - छान ५-८ मिनिटे कणिक मैदा मळण्याची प्रक्रिया केली. मग हा गोळा (dough) १ तास (फर्मेन्टेशन साठी) झाकुन ठेवला. १ - १.५ तासात गोळ्याचा आकार साधारणत: दुप्पट होतो.
ओव्हन ४५०-४६० फॅरेनहाईट साठी तयार केले. या वेळेत भाज्या चिरल्या.
पिझ्झा-स्टोन वर सुरवातीला हाताने नन्तर लाटण्याचे पिझ्झा हवा त्या आकारात (१४" व्यास) थापला. एक पातळ तेलाचा हात फिरवला आणि टोमॅटो सॉस, चिज, कॅप्सिकम, कान्दा, ऑलिव्ज, पुन्हा चिज यान्चा थर रचला.
या वेळेपर्यन्त ओव्हन छान गरम झाले होते.
पिझ्झा १६ -१७ मिनिटे ओव्हनमधे भाजला.
पिझ्झा भाजण्यासाठी पिझ्झा-स्टोन नसेल तर aluminum प्लेट चालेल. हिरव्या भाज्या जास्तच टाकल्या आहेत... पण पिझ्झा लहानग्याना आवटतो म्हणुन एक सन्धी साधायचा प्रयत्न.
पिझ्झा स्टोन घरी आहे म्हणता.
पिझ्झा स्टोन घरी आहे म्हणता. मग प्रयोग फसलेला कसा?
पुराव्याचा फोटू कुठेय?
<<पिझ्झा स्टोन घरी आहे
<<पिझ्झा स्टोन घरी आहे म्हणता. मग प्रयोग फसलेला कसा?>>
------ स्टोन असण्याने खुप मोठा फरक पडत नाही हे सुचवायचे आहे... नसेल तरी चालेल. काही प्रयोगात गव्हाचे पिठ मिसळणे (५० %), मैदा कमी असे प्रकार करुन बघितले...
माझी मैत्रिण फक्त कणकेचा
माझी मैत्रिण फक्त कणकेचा पिझ्झा बेस करते. छान लागतो तो ही.
मला बेस करायचा कंटाळा येतो त्यामुळे रेडीमेडच आणतो. हल्ली एक एकदम पातळ बेस आणून काही सेकंदाकरता अवनला टाकून टोस्ट करून मग टॉपिंग्ज घातलेला पिझ्झा मुलांना आवडतोय.
मस्त!
मस्त!
उदय, चांगला भरभक्कम दिसतोय
उदय, चांगला भरभक्कम दिसतोय पिझ्झा. मस्त!
Chhaan jamalaay. Ekada piTh
Chhaan jamalaay. Ekada piTh fugalyavar parat maLale paahije.
छान रेसिपी, करुन बघितला
छान रेसिपी, करुन बघितला पाहिजे
''एक्स्ट्रा टोपिंग '' चे पैसे
''एक्स्ट्रा टोपिंग '' चे पैसे देऊन सुद्धा बाहेर कुठे एवढे टोपिंग मिळणार नाहीत. दिसायलाच एवढा छान आहे तशी चव पण नक्कीच असणार….
खूपच मस्तं दिसतोय pizza.
खूपच मस्तं दिसतोय pizza.
मस्त दिसतोय पिझ्झा!
मस्त दिसतोय पिझ्झा!
मस्तच!
मस्तच!
मस्त दिसतोय पिझ्झा.
मस्त दिसतोय पिझ्झा.
मस्त दिसतोय पिझ्झा.
मस्त दिसतोय पिझ्झा.
अगदी मस्त दिसतोय, पिझ्झा!
अगदी मस्त दिसतोय, पिझ्झा!
मस्तच दिसतोय पिझा!
मस्तच दिसतोय पिझा!
मस्त!
मस्त!
मस्त दिसतोय पिझ्झा.
मस्त दिसतोय पिझ्झा.
छान दिसतोय पिझ्झा.
छान दिसतोय पिझ्झा.
यम्म्मी.....
यम्म्मी.....
मस्तच दिसतोय पिझा!
मस्तच दिसतोय पिझा!
मस्त.. यम्मी यम्मी..
मस्त.. यम्मी यम्मी..